मुक्ता....??️ - 2

            2. मला जगायचे आहे.....आई sss बाबा sssss.... बघा मी कॉलेज मधे यावर्षी सुध्दा टॉप केलय..... आई ssss बाबा sssss तिच्या आनंदाला सीमाच उरली नव्हती.... गरिबीतून शिक्षण घेऊन खूप कष्टाने तिने टॉप केलं होतं.... गरीब पण सुखी आनंदी कुटुंब होत तिचं . आई बाबा एक छोटा भाऊ आणि ती.... मुक्ता "पोरी आयुष्याचं सोनं केलीस ग आज. अशीच मोठी हो खूप प्रगती कर.....!" मुक्ता ची आई "मुक्ता... पोरी माझ्या कष्टाचं चीज केलंस ग तू ...!"तिचे बाबा म्हणाले आताच तो पाटलाचा पोरगा सांगत होता तुमची लेक लय हुशार आहे कॉलेजात पाहिली आली ती...अग साऱ्या गावाने अभिनंदन केलय तुझ ..... बाहेरून आलेले