मुक्ता....??️ - 4

  • 195
  • 87

         4.मला जगायचे आहे.....मागील भागात आपण पाहिलं की, जबरदस्ती झालेल्या लग्नानंतर मुक्ता खुश तर नव्हतीच पण आता तिच्या सासरच्या लोकांची पैश्याची हाव अजूनच वाढली होती.  माहेरहून पैसे आणण्यासाठी तीला त्रास देणे ...... मारहाण करून ...... दिवस दिवस उपाशी ठेवणे..... बाळंतपणात केलेल्या छळा मुळे ती  कमजोर झाली होती. तिच्या अंगात ताकद अशी उरलीच नव्हती. त्यामूळे ती सतत आजारी असायची..... लोकांना दाखवण्या साठी ते तिला दवाखान्यात न्यायचे पण आजपर्यंत तिने कधी डॉक्टर ला पहिलेच नव्हते.... कसे पाहणार हॉस्पीटल मध्ये समोरच्या दराने जायचे आणि सरळ मागच्या दराने बाहेर पडायचं....... हेचं तर चालले होते आजपर्यंत त्यांचे....अचानक दारावर थाप पडली...... मुक्ता ने भीतीने