तोतया वारसदार भाग 72

  • 282
  • 102

 तोतया वारसदार पात्र रचना सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर   महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष. सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक. कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला. दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून                कानपूरला गेला चंद्रकांत गोखले