दैत्य - भाग 3

  • 636
  • 189

भाग  ३   जुन्या गोदामाच्या वरच्या मजल्यावरची खोली धुराने भरली होती.लोखंडी टेबलावर शहराचा नकाशा पसरलेला होता. दोन रस्त्यांवर लाल खूण, बंदराकडच्या मार्गावर काळी रेघ, आणि एका गोदामाभोवती गोल.टेबलाभोवती चार माणसं बसली होती. सगळे निरढावलेले दिसत होते. पण कोणीही आरामात नव्हतं. त्यातल्याच एकाचा पाय सतत हलत होता कदाचित ताणामुळे.सिगारेट मागोमाग सिगारेट.... खोली धुराने भरलेली. एकजण शांत बसून फक्त बघत होता. “उद्याची खेप थांबवली तर नुकसान होईल,” पाय हालवणारा दात आवळत म्हणाला.खोलीत पुन्हा शांतता पसरली.पहिल्याने टेबलावर मुठ आपटली,“तो अजून फोन उचलत नाही.”दुसरा कटाक्ष टाकत म्हणाला, “फोन उचलत नाही… की उचलणार नाही?”तिसरा पुढे झुकला.“सरळ बोल.”“सरळच बोलतोय. दोन महिन्यांपासून हालचाली बाहेर जात होत्या.”“म्हणजे?”तेवढ्यात दरवाजा उघडला.कोणी आत