स्टॅम्प पेपर भाग 5

  • 186
  • 84

स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत.               वाड्याचा मालक विशाखा               प्रशांतची बायको. विजय राघव           प्रशांतचा  मित्र आणि बिल्डर जयसिंग              भाडेकरू. मल्हार              भाडेकरू. अप्पासाहेब            भाडेकरू. विश्राम               आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश                भाडेकरू सुधाकर               भाडेकरू    भाग  ५    भाग ४  वरुन पुढे वाचा........ “जयसिंग ने आणला. तो म्हणाला की तुझ्या बरोबर गोष्टी झाल्या आहेत आणि समाधान झाल्यावरच तू सही केली म्हणून.” – अप्पासाहेब. “शेवटी त्याने डाव साधलाच. मला आधी पासूनच त्याचा संशय येत होता. आणि म्हणूनच त्याने मी, तुम्ही आणि बिल्डर अशी मीटिंग होऊ दिली नाही. मग आता? तुमचा काय विचार आहे?” – प्रशांत. “आता तूच