मोठ्या मनाचा माणूस - भाग एक

(23)
  • 17.6k
  • 3
  • 6k

श्रीमंत घरात जन्मलेला मुलगा एका दुर्दैवी घटनेमुळे आपल्या आई वाडीलांपासून दुरावतो. त्या घटनेमुळे त्याच आयुष्यच बदलतं. पुढे काय काय होतं नशीब त्याला कसं आपल्या तालावर नाचवतं जाणून घेण्यासाठी वाचा - मोठ्या मनाचा माणूस