आत्मसन्मान

(12)
  • 11.5k
  • 3
  • 3.6k

एक विनोदी कथा आत्मसन्मान.आपण आपले काम प्रामाणिकपणे करत असतो पण कधी कधी या प्रामाणिकपणा त्रासदायक होतो आणि मग वेळ आली तर सगळी तत्वे बाजूला ठेवून बंडखोरी केली जाते.आत्मसन्मान राखता राखता जगण्यासाठी आवश्यक असलेल्या नोकरीवर पाणी सोडेपर्यंत टोकाचा निर्णय घेतला जातो!