मंत्रोच्चार का करावा

(50)
  • 12k
  • 11
  • 4k

कधी कधी काही विशिष्ट वेळी मंत्रोच्चाराला प्राधान्य दिल जात. परीक्षेचा निकाल असेल, मनात कोणत्यातरी गोष्टीबद्दल धाकधूक असेल,किंवा अशांत असलेल मन शांत करायचं असेल तर आपोआप मंत्रोच्चार केला जातो! आणि त्याचा सकारात्मक परिणाम सुद्धा आयुष्यावर झालेला दिसून येतो. आपण जे मंत्र म्हणतो त्याचा सरळ प्रभाव आपल्यावर झालेला दिसून येतो. पण त्या मंत्रांचा आपल्या आयुष्यावर काय आणि कसा परिणाम होतो हे माहिती आहे