गुलमोहर

(13.5k)
  • 17.6k
  • 9
  • 4.5k

उन्हाळा सुरु झाला की अवती भवती रंगीत फुलांच्या झाडांचा बहर सुरु होतो .डोळ्याना आणि मनाला थंडावा देणारी हि झाडे खुप मनमोहक भासतात .गुलमोहोर हे त्यातलेच एक झाड .कांही वाटेवर भेटलेली वेगवेगळी रंगीत झाडे आणि त्या सोबतचा भावनिक प्रवास या लेखात पाहायला मिळेल