रम्य त्या आठवणी

(25)
  • 21.9k
  • 8
  • 3.9k

आठवणी आपल्या मनाच्या कप्प्यात साठवलेल्या असतात .विसरलो असे वाटत असते ..पण .ते तसे नसते ,जुन्या काळातील क्षण आणि व्यक्ती दोन्ही आठवणींच्या स्वरूपात मनात कायम जतन केले जातात . प्रस्तुतच्या लेखनात अशाच रम्य आठवणी आहेत..तुम्हाला त्या नक्कीच आवडतील. memories are like jems in the treasury of our mind .we can open any page of this album and enjoy goldan moments. these articales will gives you some emotional feeling.