मायानगरी दुबई

(29)
  • 14.4k
  • 9
  • 3k

दुबई आणि अबुधाबी सहल केली तेव्हा खूपच समाधान वाटले .शून्यातून विश्व निर्माण केलेला तो देश ,त्याने अतिशय कमी अवधीत केलेली असाध्य प्रगती .प्रतिकुल परिस्थितीत पण सर्व जगाच्या ही पुढे गेलाय हा देश .हे केवळ पारंपारिक प्रवास वर्णन नसुन त्या देशातील मला भावलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी मी कथन केल्या अआहेत .