भातुकलीतले प्रेम

(20)
  • 11.2k
  • 3
  • 3.8k

मनोरंनासाठी तयार केलेल्या या काल्पनिक मालिकेचा कुठल्याही व्यक्ती किंवा स्थान यांच्याशी कुठलाही प्रकारचा संबंध येत नाही. आल्यास तो केवळ योगायोग समजावा. सूर्या साधारण २९ वयाचा अविवाहित तरुण आहे. एक विकसनशील व्यावसायिक म्हणून त्याची ओळख. खरं तर त्याची आवड मुलांना भविष्यात योग्य दिशा मिळावी यासाठी धडपड करणे. तो त्यामुळे स्वतःचा कोचिंग क्लास चालवतो. पण कधीही त्याने या कामाला आपल्या कमाईचे साधन बनवले नाही. याचबरोबर दोन शॉपिंग मॉल्स आणि शहरात एक मंगल कार्यालय यातून त्याचे घर चालून बाकी पण खूप

New Episodes : : Every Friday

1

भातुकलीतले प्रेम - 1

मनोरंनासाठी तयार केलेल्या या काल्पनिक मालिकेचा कुठल्याही व्यक्ती किंवा स्थान यांच्याशी कुठलाही प्रकारचा संबंध येत नाही. आल्यास तो केवळ समजावा. सूर्या साधारण २९ वयाचा अविवाहित तरुण आहे. एक विकसनशील व्यावसायिक म्हणून त्याची ओळख. खरं तर त्याची आवड मुलांना भविष्यात योग्य दिशा मिळावी यासाठी धडपड करणे. तो त्यामुळे स्वतःचा कोचिंग क्लास चालवतो. पण कधीही त्याने या कामाला आपल्या कमाईचे साधन बनवले नाही. याचबरोबर दोन शॉपिंग मॉल्स आणि शहरात एक मंगल कार्य ...Read More

2

भातुकलीतले प्रेम - 2

गाडी चालवत निवांत घरी जात असताना त्याला एक फोन आला , तिकडून आवाज आला , "भाऊ इस महिने रोकड कहा पे जमा करवाणा है?" ,सूर्या इकडून काहीतरी पुटपटला," तू अब कहा पर है?" "भाऊ मै अब अड्डे पे हू" "तो वही पर रुक, मै आधे घंटे मे पहोंच रहा हु" सूर्या थोड्याच वेळात तिथे पोहोचला . तिथे गेल्या नंतर दोन लोक समोर आले. त्यातल्या एकाला सूर्या ने नमस्कार केला, दुसऱ्याने लगेच एक मोठा पैश्याचा बंडल काढून सूर्या च्या हातात दिला. वेळ न घालवता सूर्या तेथून बाहेर पडला. ...Read More

3

भातुकलीतले प्रेम - 3

पाच दिवसांनंतर सूर्या घरी आला. मुसळधार पाऊस चालू होता. घरी आल्यानंतर अंघोळ करून फ्रेश होऊन आल्यावर आई समोरच उभी " पावसातून आला तरी अंघोळ केली होय " " सकाळी अंघोळ केली नवती, म्हणून म्हणल फ्रेश व्हावे" " बर जाऊदे, काही खाणार आहेस का ?" " नाही नको , मी थोड खाल्ल होत रेस्टॉरंट ला, आणि मला लगेच निघायचं आहे, थोड थकलेलं असल्यामुळे आज ऑफिस मध्ये आणि क्लास ला जाणार नाही, मग वेळ आहे तर येतो मामांकडे जाऊन " ...Read More