पहिला भाग - नात्याची नवीन सुरवात "पहिले न मी तुला तू मला न पहिले पण आज आपली भेट होणार आहे "आदित्य आपल्या मनाशी मनातल्या मनात बोलत होता तेव्हड्यात आदित्य चे बाबा त्याच्या रूम मध्ये आले "अरे आदित्य चल लवकर उशीर होईल " "हो आलो चला आदित्य देसाई " सगळे घरातले गाडीत बसून निघाले आज आदित्य साठी मुलगी पाह्यण्याचा कार्य्रक्रम होता तसे आदित्यचे एकत्र कुटुंब त्यामुळे आजी आजोबा काका काकू आणि आई बाबा आणि भांवंडे सगळीच निघाली होती गाडी येऊन थांबली तशी सगळे उतरले आदित्य हि उतरला पण थोडा बावरलेला मुलीकडचे म्हणजे मेघना चे आई वडील सगळयांच्या स्वागत साठी सज्ज होते

Full Novel

1

अदिघना - 1

पहिला भाग - नात्याची नवीन सुरवात "पहिले न मी तुला तू मला न पहिले पण आज आपली भेट होणार "आदित्य आपल्या मनाशी मनातल्या मनात बोलत होता तेव्हड्यात आदित्य चे बाबा त्याच्या रूम मध्ये आले "अरे आदित्य चल लवकर उशीर होईल " "हो आलो चला आदित्य देसाई " सगळे घरातले गाडीत बसून निघाले आज आदित्य साठी मुलगी पाह्यण्याचा कार्य्रक्रम होता तसे आदित्यचे एकत्र कुटुंब त्यामुळे आजी आजोबा काका काकू आणि आई बाबा आणि भांवंडे सगळीच निघाली होती गाडी येऊन थांबली तशी सगळे उतरले आदित्य हि उतरला पण थोडा बावरलेला मुलीकडचे म्हणजे मेघना चे आई वडील सगळयांच्या स्वागत साठी सज्ज होते ...Read More

2

अदिघना - 2

दुसरा भाग - माझा विश्वास आदित्यचे घरचे गेले तसे मेघना हि आपल्या खोलीत गेली ती मनापासून खूप खुश होती तिच्या मनासारखा जोडीदार तिला मिळाला होता मी मेघनाचे आई बाबा आदित्यच्या घरातल्याचा निरोप घेऊन आता आले "चला एकदाचे पार पडले आपली मेघु खूप नशीबवान आहे तिला चांगले घर मिळाले " "होय हो माणसे खूप चांगली आहे आणि आदित्य हि " 'आपली मुलगी तिथे सुखात राहील ह्या पेक्षा आणखी सुख आईबाबाला काय असू शकत " "हो ना बरोबर बोललात पण कुठे गेली ती पाहते जरा तिला " मेघनाची आई खोलीत आली तर मेघना विचारात मग्न असलेली दिसली "मेघु " "आ आई ...Read More

3

अदिघना - 3

तिसरा भाग - लकी कि अनलकी आदित्य च्या घरी आनंद पसरलेला कारण सगळयांना मेघना आवडली होती आणि मुख्य म्हणजे आदित्य हि खूप खुश होता अशाच एके दिवशी आदित्य एकटाच बसलेला आणि गालातल्या गालात हसत होता त्याची हि चेहऱ्याची चोरी त्याच्या चुलत भावाने नंदन ने पकडली तो हि हसत हसत त्याच्या जवळ आला आणि त्याला पाहत म्हणाला "काय आदित्य आता काय बाबा तुझी सोबत येणार मग आम्हला विसणार " "नंदन ला आदित्य प्रेमाने भाऊ म्हणे "भाऊ तसं काही नाही आहे हा ती आली म्हूणन तुला विसरणार अशक्य आहे " "हो का पाहूया " तेव्हड्यात नंदन ची बायको तिथे आली "काय ...Read More

4

अदिघना - 4

चौथा भाग - नावात काय आहे ? आदित्य आणि मेघना च्या घरी लग्नाची तयारी जोरात चालू होती अश्याच एका आदित्य चे कुटुंबीय सगळे जण जेवण्यासाठी बसले होते आदित्य काही काम होते म्हणून जरा उशिरा पोहचला गप्पा रंगात आल्या होत्या तेव्हड्यात आदित्य च्या आजोबानी आदित्यला पाहतच सगळयांना शांत केले "अरे शांत राहा तुम्हीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहात त्या नवर देवाला पण काही विचारा "? "काय आजोबा "? आदित्य च्या काकांनी सुरवात केली "काही नाही रे अरे आम्ही मेघनाचे नाव काय ठेव्याचे ह्याची चर्चा करत होतो सगळ्यांनी एक एक नाव सुचवलं आहे ते सोड तू काय ठरवलं " "मी काही ...Read More

5

अदिघना - 5

पाचवा भाग - आदित्यचा निर्णय संध्यकाळी कामावरून आल्यावर ठरवल्याप्रमाणे आदित्य आजी आजोबाच्या रूम मध्ये केला आजी खुर्चीवर बसून नामजप होती तर आजोबा पुस्तक वाचत होते आदित्यला पाहातच "अरे आदित्य ये बस " "आजोबा थोडं बोलायचं होत " "बोला आदित्य " आवाज ऐकून आजी ने हि डोळे उघडले "आजोबा आणि आजी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे " "बोल ना " "आजी आजोबा मी स्पष्ट बोलतो मला लग्नानंतर मेघनाचे नाव नाही बदलायचे " "काय अरे पण लग्नानंतर सगळ्याची नावे बदलात त्यात काय नवीन नाही तुझ्या आजी पासून तुझ्या वाहिनी पर्यंत सगळ्याची नावे बदली त्यात काय मोठेसे " "माहित आहे मला कि ...Read More

6

अदिघना - 6 - अंतिम भाग

सहावा भाग - आदीघनाचा सुखकर गृहप्रवेश आदित्यचे बोलणे आजी आजोबानी सगळयांच्या कानावर घातले सगळे हे ऐकून जरा आश्यर्य चकित आदित्यच्या आई बाबानी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही सगळयांनी तो विषय संपवला पण नाराजीचा सूर मात्र होता त्यातच लग्नाची तयारी सुरु झाली लग्नाच्या चार दिवस पहिली साखरपुडा होता मेघना च्या घरी साखरपुड्याची जय्यत तयारी केली होती मोरपंखी पुडा मेघना तर्फ तर देवमासा च्या रूपातला पुडा आदित्य तर्फ आणला केला संगीताच्या मस्त धुंदीत एकमेकांच्या बोटात अंगठी घालून मस्त मजेत हा कार्यक्रम पार पडला हळदीचा दिवस उजाडला आदित्य आणि मेघना प्रेमाच्या हळदीत न्हाहून केले होते‌ नातेवाईक संगे सोयरे ...Read More