आपल्या कानावर पुढील गाणी सतत पडत असतात...' रे घना ये रे धना न्हाऊ घाल माझ्या मना ...' नाही कशी म्हणून तुला..म्हणते मी ....' कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे....कुणाचे ओझे..' इथे भोळ्या कळ्यांना ही येतोय आसवांचा वास'किंवा ' मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते ग...' '. सांग सांग भोलानाथ......' माझे जीवन गाणे... गाणे..' संथ निळे पाणी वर शुक्राचा तारा..'किंवा चक्र, स्पर्श, महानंदा, मालवणी सौभद्र,... ठणठणपाळ.... असं साहित्य अनेक कादंबर्या तसेच ययाती ,दोन धुव्र... अनेक रूपक कथा... कादंबऱ्या... कविता... पटकथा लघुनिबंध...पत्रे...इ.ही यादी न संपणारी... आणि या यादीशी निगडित माणसे आभाळाऐवढी...शब्दांचे ईश्वर पण यांचे व्यक्तीमत्व शब्दांपलीकडचे.
Full Novel
शोध साहित्यिकांच्या पाऊलखुणांचा -1
शोध साहित्यिकांच्या पाऊलखुणांचा---एक अनोखं पर्यटन आपल्या कानावर पुढील गाणी सतत पडत असतात...' रे घना ये रे धना न्हाऊ घाल मना ...' नाही कशी म्हणून तुला..म्हणते मी ....' कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे....कुणाचे ओझे..' इथे भोळ्या कळ्यांना ही येतोय आसवांचा वास'किंवा ' मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते ग...' '. सांग सांग भोलानाथ......' माझे जीवन गाणे... गाणे..' संथ निळे पाणी वर शुक्राचा तारा..'किंवा चक्र, स्पर्श, महानंदा, मालवणी सौभद्र,... ठणठणपाळ.... असं साहित्य अनेक कादंबर्यातसेच यया ...Read More
शोध साहित्यिकांच्या पाऊलखुणांचा -2
शोध: साहित्यिकांच्या पाऊलखुणांचा २पहिले पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व साहित्यिक रविंद्र पिंगे यांच्या घरांना भेटी आज ३/०४/२०२६ वार- शुक्रवार (१९८२ ची एस.पी.के.ची सायन्स शाखेची बॅच) साहित्यिकांच्या मूळ घरांना भेट देण्यासाठी बाहेर पडलो.मागच्या वेळी आम्ही वि.स.खांडेकर,जयवंत दळवी,मंगेश पाडगावकर व आरती प्रभू यांच्या कार्यक्षेत्रला किंवा जन्मस्थळाला भेट दिली होती.त्या प्रवास वर्णनाला वाचकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.पण तो प्रवास सावंतवाडी पासून साधारण चाळीस एक किलोमीटरच्या परीघात होता.पण यावेळी अंतर होतं जवळपास १४० किलोमीटरच्याआसपास होत. मराठीतील पहिले वृत्तपत्र ' दर्पण 'काढणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर व आयुष्य म्हणजे आनंदाच झाड आहे ह्या वृत्तीने अफाट लेखन करणारे रविंद्र पिंगे यांच्या गावाला व घराला भेट देऊन अभिवादनकरण्याच ...Read More