जर तुम्ही......दोन दिवसाच्या प्रवासात आध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक,पुरातत्त्व साईटस,भौगोलिक स्थळे,निसर्गदृश्ये,साहित्यिकांचीस्मारके आणि कोकणी खाद्यसंस्कृतीची विविधताकाया ...वाचा...मने अनुभवत असाल तर तुमच्या एवढा भाग्यवान दुसरा कोणी नाही हे नक्की!हो. मी हे भाग्य अनुभवलय. २७ व २८ हे रोजी आम्ही १९८२ विज्ञान शाखेतील सावंतवाडी एस.पी.के. चे विद्यार्थी रत्नागिरीच्या सहलीला बाहेर पडलो.सावंतवाडीतून ७.४५ आम्ही प्रवास सुरू केला.वाटेत ओरसला नाष्टा (पालव) केला.राजापूरच्या अलीकडे ५ की. मी . वर उजव्या बाजूला वळल्यावर पांगरे गावं लागत. राजापूर रेल्वे स्टेशन रस्त्यावर हे गाव आहे. इथे शिवानंद टेंब्ये स्वामींचा आश्रम आहे.तर त्याला लागून हरी हरेश्वर मंदिर आहे.उजव्या बाजूला गर्द वनराईने नटलेला डोंगर तर डाव्या बाजूला असलेली टेकडीया दोघांमध्ये हे नितांत रमणीय ठिकाण आहे. इथे आध्यात्मिक शांतीचा अनुभव येतो.
कोकणचे अंतरंग - भाग 1
TypeTypeकोकणचे अंतरंग (२७/०५/२०२६ बुधवार)भाग एकजर तुम्ही......दोन दिवसाच्या प्रवासात आध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक,पुरातत्त्व साईटस,भौगोलिक स्थळे,निसर्गदृश्ये,साहित्यिकांचीस्मारके आणि कोकणी खाद्यसंस्कृतीची विविधताकाया ...वाचा...मने अनुभवत तर तुमच्या एवढाभाग्यवान दुसरा कोणी नाही हे नक्की!हो. मी हे भाग्य अनुभवलय. २७ व २८ हे रोजी आम्ही १९८२ विज्ञान शाखेतील सावंतवाडी एस.पी.के. चे विद्यार्थी रत्नागिरीच्या सहलीला बाहेर पडलो.सावंतवाडीतून ७.४५ आम्ही प्रवास सुरू केला.वाटेत ओरसला नाष्टा (पालव) केला.राजापूरच्या अलीकडे ५ की. मी . वर उजव्या बाजूलावळल्यावर पांगरे गावं लागत. राजापूर रेल्वे स्टेशन रस्त्यावरहे गाव आहे. इथे शिवानंद टेंब्ये स्वामींचा आश्रम आहे.तर त्याला लागून हरी हरेश्वर मंदिर आहे.उजव्या बाजूला गर्द वनराईने नटलेला डोंगर तर डाव्या बाजूला असलेली टेकडीया दोघांमध्ये हे नितांत ...Read More
कोकणचे अंतरंग - भाग 2
कोकणचे अंतरंगभाग २दि.२८/०५/२०२६ गुरूवारसकाळी ९.०० वाजता आम्ही ' सी फॅन ' सोडलं.सकाळ असल्याने वाहतूकीची समस्या नव्हती. पहिल्यांदाभारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांच्या 'घराला भेट दिली.घराचा दरवाजा दहा वाजता उघडतो.पण ज्या अंगणात बाळ टिळक खेळले त्या अंगणात आम्ही प्रवेश केला.घराची एक खिडकी उघडी होती.त्यातून आतली खोली दिसली.लहानपणी" मी शेंगदाणे खाल्ले नाही मी टरफले उचलणार नाही." हे वाक्य भाषणात सगळ्यांनीच एकदा तरीम्हणालेले असणार. पण त्या वाक्यातील बाणेदारपणा म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तस होत.तिथून आम्ही सावरकरांनी स्थापन केलेल्या भारतमातेच्यामंदिरात पोहचलो.योगायोगाने सावरकरांची जयंती होती.काही संस्था सदस्य सावरकरांच्या पुतळ्याला हार घालायला आले होते. मुळात सावरकरांचा विषय आला की माझ्या नजरेसमोर सावरकरांची तिन रुपे उभी ...Read More