नाते डायरीशी ...

(0)
  • 0
  • 0
  • 1.5k

रात्रीचे जवळपास साडेअकरा वाजले होते. मुंबईचा पाऊस आणि त्या जोरदार सरी, मुंबईचा पाऊस सुरू झाला की रात्र कधी संपते आणि सकाळ कधी होते, हे कळत नाही. रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज कमी झाले होते , पण पूर्णपणे शांत झाली नव्हती. पूर्ण शांत होईल ती मुंबई कसली? कुठेतरी दुरून एखाद्या बाईकचा आवाज यायचा, समोरच्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये पानी सांचल्याचा हलका आवाज यायचा आणि मध्येच पावसाचे थेंब खिडकीच्या काचेवर येऊन आपटायचे. आरव खिडकीजवळ बसला होता. मुंबईच्या पावसाचा पुरेपूर आनंद घेत होता. आरव समोर टेबलवर एक

1

नाते डायरीशी ... - 1

रात्रीचे जवळपास साडेअकरा वाजले होते. मुंबईचा पाऊस आणि त्या जोरदार सरी, मुंबईचा पाऊस सुरू झाला की रात्र कधी संपते सकाळ कधी होते, हे कळत नाही. रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज कमी झाले होते , पण पूर्णपणे शांत झाली नव्हती. पूर्ण शांत होईल ती मुंबई कसली? कुठेतरी दुरून एखाद्या बाईकचा आवाज यायचा, समोरच्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये पानी सांचल्याचा हलका आवाज यायचा आणि मध्येच पावसाचे थेंब खिडकीच्या काचेवर येऊन आपटायचे. आरव खिडकीजवळ बसला होता. मुंबईच्या पावसाचा पुरेपूर आनंद घेत होता. आरव समोर टेबलवर एक ...Read More

2

नाते डायरीशी ... - 2

दुसऱ्या दिवशी सकाळी आरव कॉलेजमध्ये नेहमीपेक्षा दहा पंधरा मिनिट अगोदर पोहोचला...का? कारण तर त्याला स्वतःला सुद्धा माहिती नव्हतं..कदाचित प्रॉजेक्ट काम करायचं होत..कदाचित लेक्चर लवकर असेल...सगळं काही कदाचित.....आरव... पाठीमागून त्याला आवाज आला.आरव पाठीमागे वळला आणि बघू लागला..समीर त्याच्या दिशेने धावत येत होताआज एवढ्या लवकर?हो..कशासाठी? काही खास?लेक्चर आहे..दहा वाजता आहे माहिती आहे...हा मग? आरव ने खांदे उडवत म्हणाला...अरे मग काय? आत्ता किती वाजले?9.45 झाले आहेत..माहिती आहे..समीर दोन सेकंद थांबला..आरव ने त्याच्याकडे बघितला?तुला त्या मुलीला बघायचं आहे ना? समीर ने हसत आरव ला चिडवायला सुरू केलं.आरवाने चेहरा खाली केला आणि म्हणाला कोणती मुलगी?कालची मुलगी....समीर लगेच म्हणाला.मला काय माहिती... आरवला काही माहिती नाही ...Read More