सहयाद्री आपाल्या गडांच्या राजासह आमचे स्वागत करायला अनेक हात पसरवून उभा होताकाही ट्रेकक अचानक ध्यानीमनी नसताना घडून जातात...तसेच आमच्या बाबतीत झाले होते...रविवार आणि सोमवार सुट्टी जोडून आली होती...आणि आम्ही "किल्ले प्रतापगड" ला जायचे जवळ जवळ नक्की केले...शुक्रवारी खरेदी आणि तयारी निमित्त मी आणि भिवाजी दादर ला फिरत होतो(लीडर लोकांना हे असे करावेच लागते )...तेव्हा एक ठिकाणी पोस्टर पाहिले...सोमवारी दसऱ्याच्या निमित्ताने गडावर काही कार्यक्रम होता आणि त्या निम्मिताने पोलीस बंदोबस्त असणार हे उघड होते...तेव्हा दसऱ्याच्या दिवशी आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्याचा आमचा बेत बारगळला....९ जण गुडघाय्ला बाशिंग बांधून तयार होते...आता माघार घेणें जवळ जवळ अशक्य होते..काँट्रीब्युशन आले होते...खरेदी पण झाली होती... शनिवार

Full Novel

1

राजगड भाग १

सहयाद्री आपाल्या गडांच्या राजासह आमचे स्वागत करायला अनेक हात पसरवून उभा होताकाही ट्रेकक अचानक ध्यानीमनी नसताना घडून जातात...तसेच आमच्या झाले होते...रविवार आणि सोमवार सुट्टी जोडून आली होती...आणि आम्ही "किल्ले प्रतापगड" ला जायचे जवळ जवळ नक्की केले...शुक्रवारी खरेदी आणि तयारी निमित्त मी आणि भिवाजी दादर ला फिरत होतो(लीडर लोकांना हे असे करावेच लागते )...तेव्हा एक ठिकाणी पोस्टर पाहिले...सोमवारी दसऱ्याच्या निमित्ताने गडावर काही कार्यक्रम होता आणि त्या निम्मिताने पोलीस बंदोबस्त असणार हे उघड होते...तेव्हा दसऱ्याच्या दिवशी आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्याचा आमचा बेत बारगळला....९ जण गुडघाय्ला बाशिंग बांधून तयार होते...आता माघार घेणें जवळ जवळ अशक्य होते..काँट्रीब्युशन आले होते...खरेदी पण झाली होती... शनिवार ...Read More

2

राजगड भाग २

राजगड-कसा झाला प्रवास-२ फोटो काढण्याच्या नादात आम्ही भलतीकडे भरकटलो... मग त्या ग्रुप समजले जे सौर ऊर्जेचे दिवे लावले आहेत ती वाट पकडून चालत गेल्यास पद्मावती माचीजवळ असणाऱ्या चोरदरवाजाजवळ पोचते व्हाल..मग त्यांना धन्यवाद देऊन आम्ही वाट वाकडी केली....अर्धा ते पाऊण तास चालल्यावर चोर दरवाजा आला...त्या दरवाजातून अगदी रांगत जावे लागते..थोडे वरती आलो तिथे थोडी मोकळी जागा होती...आणि ६० ते ७० आधीच वर गडावर होते...झाले आता कसली जागा मिळणार झोपायला... राजगडावर जरा कधी गेलात आणि रात्री मुक्काम करायचा असेल तर " पद्मावती मंदिर आहे....ऍडजस्ट करून राहिलात तर ४० ते ५० जण आरामात राहू शकतात... ...Read More