१.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी! - ३- शेवटचा भाग

  • 2.6k
  • 1
  • 779

हो हो.. रियाला चिडवायची हिम्मत नाही आपल्याकडे.. सो तू फक्त सांगायचं.. तुला जे हव तेच होईल आता.. आपण बरोबर असू काही दिवसात म्हणजे मला तुझ ऐकल पाहिजेच.. पण एक.. , रोहित बोलायला लागला, पण रियाला आता काहीच ऐकायचं नव्हत. रियानी त्याला गप्प केल आणि रोहितला घट्ट मिठी मारली आणि रोहित नी सुद्धा तिला कवेत सामावून घेतलं.