स्ञी बदलाची गरज..

  • 6.5k
  • 1
  • 1.6k

स्ञी बदलाची गरज.. स्ञी..नावातच सर्वकाही आहे. स्ञी एक शक्ती आहे. स्ञी एक प्रेरणा आहे. स्ञी घराच घरपण आहे. स्ञी नात्यांची गुंफण आहे. म्हणटल तर स्ञी सर्वकाही आहे. अशी स्ञी पुर्वीच्या काळापासुन ते आजपर्यंत रहस्यमयच आहे. तिच्या अंतरमनाचा शोध कोणीच घेवु शकत नाही. स्ञी मध्ये आजवर अनेक बदल झालेत. पुर्वी नवारीत राहणारी स्ञी.. साडीत आली. साडीची आज जीन्सवर आली. लाजरी बुजरी आज चारचौघात बोलायला व्यक्त व्हायला शिकली. इतरांवर अवलंबून असणारी आता स्वतःच्या पायावर उभी राहु लागली. वरखर्च स्वतः करु लागली. नवर्याच्या मागेमागे फिरणारी स्ञी आज मुलांसाठी दुचाकी शिकु लागली आहे. गाडी आवरत नसतानाही दोन पायावर बँलन्स करत मुलांना