×

जिवंत असताना सुख द्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे पिञ जेवु घालण्याचा विधी सर्वञ चालु होता. सुहासच्या घरी सुद्धा तोच कार्यक्रम चालु होता. बरीच पाहुणे मंडळी आली होती. त्याच्या आजोबांना जावुन १ वर्ष झालं असेल. आजोबांच्या फोटो ला टवटवीत फुलांचे हार ...Read More

ट्रँव्हलसचा जन्म आगळ्या वेगळ्या ट्रँव्हलसची निर्मिती, कल्पना ने केली होती. आज त्याच ट्रँव्हलस एंजन्सीचा उद्घाटन समारंभ आहे. लोकांची भरपुर गर्दी झाली आहे. स्ञी - पुरुष दोघेही तेवढ्याच संख्येने उपलब्ध आहेत. आगळ्या वेगळ्या ट्रँव्हलसची आगळी वेगळी न्युज छापण्यासाठी मिडीया देखील ...Read More

युगा ... एक परिवर्तन ! प्रणव पेपर वाचत बसला आहे. त्याची बायको शेफाली आणि १० वर्षाची मुलगी शिखा कम्प्युटर समोर बसुनकाहीतरी करत आहेत.शिखा - पप्पा मी फेसबुकवर अकाऊंट काढु ?प्रणव - हो बेटा काढ पण फोटो टाकु नको..शिखा - ...Read More

माणुसकीच खरा धर्म ... जुना पुणेरी वाडा. जानकीबाई देशपांडे शुद्ध ब्राम्हण . आजच्या या काळातही जानकीबाई नवारी काष्ठा , नाकात नथआणि कपाळी चंद्रकोर , अंबाडा , हातभर बांगड्या असाच पेहराव करत. त्यांना सर्व काही सोवळ्यात करायचीसवय होती. हल्ली त्यांची ...Read More

भुंडी

भुंडी कोवळा सूर्य कोवळी किरणे फेकत होता. सूर्यकिरणांमुळे हिरवा सडा आपसुकच पिवळसर पडत होता. 12वर्षाचा सुऱ्या, चुलीवरील भगुन्यातील पाणी अंघोळीसाठी उपसत होता. सुऱ्याची आजी तुळशीला पाणी घालतहोती. सुऱ्याची आई चुलीच्या घरात पोतरा लावत होती. सुऱ्याने बकेट उचलुन न्हानी च्या ...Read More

ब्लु लव लेटर..     लेक्चर्स सुरु झाले होते. सर्वजण क्लास रुम मध्ये असल्याने काँलेज मध्ये भयाण शांतता पसरली होती. तिला उशीर झाला होता. त्यामुळे ती घाई घाईत चालत होती. अचानक तिच्या समोर तो आला आणि ती थबकलीच . ...Read More

SPY BOYS...

SPY BOYS...     हॉस्टेल ची एक रूम. खिडक्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे रूममध्ये कोंदट वातावरण आहे. सर्वत्र धूळ, पसारा. एका कोपर्‍यात चप्पल आणि शूज चा अस्ताव्यस्त ढीग पडला आहे. कुठे जीन्स तर कुठे शर्ट लोळत आहे. डिओ च्या ...Read More

पैंजण..

पैंजण..     ढग दाटून आले होते . हवेने गव्हाची पाती चांगलीच डुलत होती. ज्वारी, गहू, ऊसाच्या पात्यांचा सळसळणारा आवाज. तो उनाड वारा कधी मातीच्या ढेकळांना तर कधी पटातील पाण्याला स्पर्श करून पळत होता. सार शेत कस हिरवगार दिसत ...Read More

पश्चात्ताप     आकाशात ढग दाटुन आले होते. प्रकाश अंधारात विलीन होत होता. भयाण शांतता आणि एक प्रकारची रुकरूक लागली होती . अधुन मधुन भेडसावणारा वारा जोरात वाहत होता . आंबराई अंधारात गुडूप झाली होती. अधुन मधुन एखादं कुञ ...Read More

पत्र

पत्र..     सकाळी सकाळी आई चुलीवर भाकरी करत होती . गरम भाकरीवर तूप आणि मीठ लावून खायला मला आवडत , म्हणून आई शेजारी बसून मी खात होते . तेवढ्यात एक आजी आमच्याकडे आल्या . ७०- ७५ वर्षाच्या आहेत ...Read More

टि. व्ही. सिरियल...     एका विदेशी मैञिणी सोबत चँटिंग सुरु होती. आमच्या गप्पांचे विषय नेहमी सामाजीक असतात. आजही तेच चालू होते. मी तिला सहज विचारले , तुमच्या काही चांगल्या टि.व्ही. सिरियलची नावे सुचव ना.. फार बोअर होत आहे. ...Read More

चुंगड

चुंगड     आकाशाला भिडणारा उंचच उंच डोंगर , आणि हृदयाला घर करणारी खोल खोल दरी. आणि या दोन विसंगतीच मिश्रण म्हणजे निसर्गाचं सौंदर्य. एका लयीत पसरलेले कमी अधिक डोंगर, त्यांनी पांघरलेली हिरवळीची शाल. थोड्या थोड्या अंतरावर वाहणारे लहानमोठे ...Read More

घुसमट...

घुसमट ...     मिनलसाठी स्थळ बघणे चालु होते. आठवड्यातुन दोन - तिन मुल पाहुन जात असतं. आजही एक मुलगा पाहायला येणार होता , म्हणुन घरात लगबग सुरु होती. आई स्वयंपाक करत होती. तर वडिल हाँलमधील टेबल आवरत होते. ...Read More

कृष्णभक्त     शितल पुण्यात जाँब करणारी लातुरची एक सामान्य मुलगी. सायंकाळचे ७ वाजले होते , ती अजुनही आँफीस मध्येच होती. रविवारी ट्रेक्रिंग ला जाण्याचा प्लँन बनवत होती. तेवढयात घरचा फोन आला. ' बेटा उद्या एक स्थळ येणार आहे. ...Read More

हा माणुस १० वाजता आँफिसला जाण्यासाठी पायी निघाला होता. देवीचे दर्शन घेवुन निघताना त्याला अटँक आला आणि तो जाग्यावरच कोसळला. तो ही पालथा. कोसळताना त्याला कोणीही पाहील नाही .. हा मोठा गुढ प्रश्न आहे. देऊळात बरीच गर्दी असते. कुठल्याही ...Read More

लैंगिक आकर्षण आणि शिक्षण     २ वर्षांपूर्वी मी चाकण मध्ये जाँब करत होते. त्यामुळे भोसरी गावातील सदगुरु नगर येथे मैञिणींसोबत रुम करुन राहत होते. आम्ही राहायचो ते घर आणि आजुबाजुची काही घर सोडली तर बाकी सर्व झोपडपट्टी वजा ...Read More

ज्याच्या त्याच्या आयुष्याचे वादळ     सिग्नल लागला आणि धावणारी वाहने पटापट करकचुन ब्रेक दाबु लागली. क्षणात सर्व वाहने जागच्या जागी थांबली . पिएमटी , फोरव्हिलर आणि टेम्पो , च्या मधोमध थोडीशी जागा होती , त्यात विरेन ने ...Read More

क्रांती     खरतर मला या विषयावर लिहायचच नव्हतं. मी लिखाणाला सुरुवात केली तेव्हाच ठरवलेल काही विषय जाणुन बुजुन टाळायचे. कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळुन आज एवढी वर्ष झाली, पण आपले मुलभुत प्रश्न जागा सोडायला तयार नाहीत. शाळेतील ...Read More

अज्ञात

अज्ञात     अनेक लहान सहान गावातून येणारी मातीची निमुळती पायवाट, एखाद्या मेन डांबरी रोडला मिळत असते.अशाच निमुळत्या पायवाटे वरुन चिखल तुडवत सागर , काँलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत बसस्टाँप वर थांबला. गावाकडे बसस्टाँप म्हणजे एखादं पटकन लक्षात येणारं ...Read More

स्ञी बदलाची गरज..     स्ञी..नावातच सर्वकाही आहे. स्ञी एक शक्ती आहे. स्ञी एक प्रेरणा आहे. स्ञी घराच घरपण आहे. स्ञी नात्यांची गुंफण आहे. म्हणटल तर स्ञी सर्वकाही आहे. अशी स्ञी पुर्वीच्या काळापासुन ते आजपर्यंत रहस्यमयच आहे. तिच्या अंतरमनाचा ...Read More

शायर

शायर     पन्नाशिचा एक शायर , अंगावर थोडी मळकटलेली कुर्ती , डाव्या खांद्यावर झोळी अडकवलेली , उजव्या हातात एक जाडसर पुस्तक घेवुन , डुलत डुलत लायब्ररी च्या पायर्या चढु लागला. लायब्ररी मध्ये पिन ड्राँप सायलेंन्स. लायब्ररीयन , एक ...Read More

शेपुची भाजी     भुकेने व्याकुळ ' केरबा ' जेवणाची वाट बघत बसला आहे. थोड अंतर सोडुन त्याचा मुलगा ' गोट्या ' अभ्यास करत बसला आहे. तेवढ्यात केरबाची बायको ' द्रोपदी' उर्फ ' धुरपा ' , जेवणाच ताट वाढुन ...Read More

अपवाद

अपवाद     राञीचे ९ वाजले होते. नंदिनी ने बाळाला झोपवले. आणि बर्याच दिवसानंतर स्वतः ला आरशात निरखुन पाहु लागली . आज मुड काही वेगळाच होता. गालातल्या गालात हसत ती छान तयार झाली. जेवणाची ताट तयार केली. ...Read More

मुलांना बाहेर ठेवताना..     सुमिञा ऊर्फ सुमी ७ वी ला शाळेतुन पहिली आली पण गावात पुढिल शिक्षणाची सोय नव्हती. म्हणुन सुमी आणि तिचा छोटा भाऊ संतोष या दोघांनां जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय त्यांच्या आई वडिलांनी घेतला. काही ओळखीच्या ...Read More

गाईड

गाईड     प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अस होतच की , अचानक कुणीतरी विचारत , तुझ स्वप्न काय आहे ? किंवा आयुष्याच ध्येय काय आहे ? आणि आपण एकदम गांगरुन जातो. कारण बर्याच वेळा आपल्यालाच माहीत नसत की काय ...Read More

एकटेपणा     काय चाललय आयुष्यात ? काहीच मनासारख होत नाहीये ! कितीही ट्राय केल तरी इंटरव्यु क्रँक नाही होत. हे शहर सोडायचय ते ही जमत नाहीए . पुन्हा परिक्षेत फेल . परत त्याच वर्गात. परत मुलाने रिजेक्ट केल ...Read More

मलाला

मलाला     शेक्सपियर ने म्हंटल आहे नावात काय आहे ? नावात काही असेल नसेल पण प्रत्येक नावात एक अर्थ दडलेला असतो हे नक्की. जसे की साधना म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करावी लागणारी तपश्चर्या , योग , मेहनत वगैरे. ...Read More

शेवटची मिठीसायंकाळचे ४ वाजले आहेत. माधव माने दोन्ही हातात सामानाच्या पिशव्या घेऊन धापा टाकत सोसायटीच्या गेटच्या आत मध्ये पाय ठेवतात. तोच त्यांची नजर समोर ढाराढूर झोपलेल्या वॉचमन कडे जाते. तसा त्यांच्यातील अधिकारी जागा होतो. आणि ते रागाने खेकसतात. ' ...Read More

श्रेयस ने २१ ची कॅण्डल फुंकली आणि केक कापला. दोघांनी एकमेकांना केक भरवला.दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. थँक यू सो मच आई ! तू जगातली सगळ्यात बेस्ट आई आहेस. ' हो का ? ती मी आहेच पण असं समजू ...Read More

आयुष्याचं  पान ! एखादी नवीन वही खरेदी केल्यावर आपण किती उत्सुक असतो नाही त्यावर लिहिण्यासाठी. नव्या वहीचा नवा कोरा वास ही आवडतो आपल्याला. त्या वहीचे  कव्हर किती आकर्षक आहे किंवा नाही यावरून बरेच जण ती वही वापरायची कि नाही ठरवतात. ...Read More