एकटेपणा

  • 14.7k
  • 1
  • 2.4k

एकटेपणा काय चाललय आयुष्यात ? काहीच मनासारख होत नाहीये ! कितीही ट्राय केल तरी इंटरव्यु क्रँक नाही होत. हे शहर सोडायचय ते ही जमत नाहीए . पुन्हा परिक्षेत फेल . परत त्याच वर्गात. परत मुलाने रिजेक्ट केल . ३० वर्षाची झालेय अजुन लग्न होत नाहीए . परत बिझनेस लाँस . तो मला सोडुन गेला . ती मला सोडुन गेली. जमीनीची केस अजुन साँल्व्ह होत नाही. घराच लोन पास होत नाही.. इत्यादी ...इत्यादी ... असंख्य जणांचे असंख्य प्राँब्लेम . यातुन होत काय ? वाढत जाते भिती , स्ट्रेस , एकटेपणा.. सतत काहीतरी सुटतय याची जिवघेणी जाणीव . एकलकोंडे होत