#मिटू ( भाग -6)

  • 4.1k
  • 1.8k

       बेनाम जिंदगी मे कुछ ऐसेही               किस्से मजहब तरस्ते हुये        रुह को निचोडते है       पनाहे अपनेपण की क्या खूब भी       क्रूरताने रोंधी है मानवता यहा !                      काय वय असावं तीच ? बारा पंधरा .... तारुण्याच्या उंबरठ्यावर पडलेली पाऊले तिच्या जगण्याची दशा मागे खेचत होती ...आणि ती ... बंद खोलीत स्वतःला बंधीस्त करून घेत जगणारी ! नाही ..... दुनियादारीत वावरताना ती मात्र  जखमा खोलवर रुजवंत त्या कोसत जगत होती .बाप दारोडा  दारू पिऊन यायचा आणि आईला बेदम मारायचा त्याचा माराला कंटाळून दोन