×

#metoo हया माझ्या कादंबरीबद्दल मी  वाचकांना काही सांगू इच्छिते ....आपणाला #metoo बद्दल काय माहिती आहे हे मला ठाऊक नाही . पण #metooहे स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचे माध्यम आहे जिथे स्त्रिया आपल्यावरझालेल्या अन्यायाविरुद्ध बोलतात ...#metoo स्त्रियांनी आपल्यावर झालेल्या अतिप्रसंगाची वाचा ...Read More

मास्टरबेशन ( भाग - 2 )नेहा ( बदलेले नाव ) बस ची वाट बघत बसस्टॉप वर उभी होती .अचानक तीच लक्ष समोर असलेल्या एका टिनपत्राच्या झोपड्याकडे गेलंसमोरचा सुरू असलेल्या प्रकार बघून नेहाला धक्कादायक अंगावर शहारेबसले  ... चर्रर्र घाम आला ...Read More

अस्सलाम वालेकुमअब्बा ,कसे आहात तुम्ही ?काय झालं ??ओळखलं नाहीत .....अहो मी तुमची मुलगी आलिया !नाही आठवतं ?काही वर्षांपूर्वी तुम्ही आपल्या हक्काच्या बायको आणि मुलीकडे चक्करमारत यायचे . त्या गरिबीच्या झोपडीत भेटायला .. माझ्यासाठी फुगे विकत घ्यायला वेळ नासायचा तुमच्याकडे म्हणूनहातात ...Read More

ब्रोकन हार्ट तीन वर्षांपूर्वी जेव्हा पॉलीटेकनिकच्या द्वितीय वर्षाला मी एका हॉस्टेलवरराहायची .आमची रूम म्हणजे थ्री शिटरची . दोन रूम पार्टनर दोघीही माझ्या पेक्षा सिनिअरहोत्या . अनुष्का ताई स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या तर त्या रूम वरच राहायच्या .रजनी ताईच लॉ च ...Read More

खूप दिवसांनी तिचा आज msg आला .... मी म्हटलं बरी आठवण केलीआज आमची ... तर ती म्हणाली , तुम्ही ते कोई मिल गया मधले एलिअन्स नाही का ... सर्च करा सर्च करा तेव्हा कुठेत्यांना संदेश पोहचल्यावर जमिनीवर येता ...Read More

       बेनाम जिंदगी मे कुछ ऐसेही               किस्से मजहब तरस्ते हुये        रुह को निचोडते है       पनाहे अपनेपण की क्या खूब भी       क्रूरताने रोंधी है मानवता यहा !   ...Read More

ही गोष्ट आहे तेव्हाची .....                  action ..... अहो मॅडम ,नीट .... नीट समजून घेऊन तो म्हणाला , आपल्याला शॉर्ट फ्लिमसाठी रोल प्ले करायचा आहे जरा जबरदस्त आणि झकास व्हायला पाहिजे ...      ओढणी सांभाळत हात ...Read More

रिलेशनशिपनाती म्हणतात ना एक विसावा असतो आपुलकीचा त्या नात्यावर आपणडोळेझाक पणे विश्वास ठेवतो . एक सत्य घटना काव्या सोबत घडलेली .... आजही ती त्या घटनेला विसरलेली नाहीबारावी झालं आणि ती आपल्या आते भावाकडे शिकायला गेली . आत्या मामाजीहयात नव्हतेच आते ...Read More

छळाला सुरूवात नात्यातून ?संयुक्ता इंजिनीयरींगची विद्यार्थींनी ..... आज तीन चार वर्षानंतर भेटली बीई पुर्ण झालं म्हणे एवढ्यात माझं डोकं खुप दुखतय गं ... तिचं डोकं दुखण्यामागचं नेमक कारण काय असावं डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला तिला देणं योग्य ठरावा छे ! टेबलेट घेऊन ...Read More

डोंगरदऱ्यांच्या शेजारी वसलेलं शेदोनशे लोकांचं ते गाव . पडीक जमीन कोरड्या विहिरी ओलिताला पाणी भेटतं नाही म्हणून लोक गाव सोडून शहराचा रस्ता धरू लागले . विनायकराव त्या गावातले लोकप्रिय इमाने इतबारे व्यवहार करणारे इसम होते . त्यांचा जीव अडकला ...Read More

जगण्याच्या वर्तुळात प्रेम हे प्रत्येक सजीवाला बहाल केलेली अनमोल देणगी ....प्रेम म्हणजे जीवनाचं मर्म ! त्या वाटेवर मनुष्यानं निरंतर चालतं जावं असं सुखद कर्म ....जेव्हा एखादा मनुष्य आपल्या अतृप्त इच्छेसाठी एखाद्यावर प्राण घातक हल्ला करतो , तेव्हा त्याच्या माणुसकीवर ...Read More