#मिटू ( भाग -8)

  • 4.3k
  • 1.7k

रिलेशनशिपनाती म्हणतात ना एक विसावा असतो आपुलकीचा त्या नात्यावर आपणडोळेझाक पणे विश्वास ठेवतो . एक सत्य घटना काव्या सोबत घडलेली .... आजही ती त्या घटनेला विसरलेली नाहीबारावी झालं आणि ती आपल्या आते भावाकडे शिकायला गेली . आत्या मामाजीहयात नव्हतेच आते भावाचं लग्न झालेले .... तिची वहीनी 2 , 3 महिण्याकरिता बाळंतपणासाठी माहेरी गेली होती .काव्याने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली होती हॉस्टेल मिळत नव्हत म्हणून आते भावाने त्याच्या घरी राहायला तिला परवानगी दिली .तिला ही खूप छान वाटलं . इथे कसलीच आपल्याला उणीव भासणार नाही म्हणून .काव्याच्या आत्याच अगदी मेनरोडला लागून तीन मजली घर होते . तिथून कॉलेजला जायला काव्या घरासमोरुनच बस पकडायची . एक महिना निघून