क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-५

  • 10k
  • 4.2k

“हे बघा मंगेश गावी गेलाय कायमचा.....त्याने ही नोकरी सोडलीय......धुळा आणि नार्‍या सोन्याचा हंडा घेऊन पळून गेलेत......इथे भूत-प्रेत वगैरे काही नाही....तुम्ही कामाला लागा.....” प्रतापराव सर्व मजुरांना समजावून सांगत होते...... मजूर पण मजबूरी म्हणून पुन्हा कामाला लागले...... “काय घडलं असेल रे इथे आधी....?? एक मजूर काम करत करत दुसर्‍या मजुराला बोलला...... “आपल्याला कस माहीत असणार.....एक तर आपण आलोय लांबून पोट भरायला......आणि कोणाला विचारव म्हटलं तर गाव पण ओसाड......हे रिसॉर्ट बनल की होईल पुन्हा रहदारी सुरू....” दूसरा मजूर काम चालू ठेवत बोलला..... पण अस म्हणतात की इथे आधी एक मोठा वाडा होता......जो जळून खाक झाल.....त्या वाड्यात राहणार्‍या बाई चा आत्मा भटकतो इथे....... मजूर