प्रलय - ८

  • 5.7k
  • 1
  • 3k

प्रलय-०८     रक्षक राज्याची राज्यसभा आज बर्‍याच दिवसांनी भरली होती .  महाराज राजसिंहासनावरती आपल्या हातात सुवर्णपात्र घेऊन मदिरापान करत बसले होते .   प्रधानजींना कारागृहात टाकल्यापासून प्रधान पदाचा भार सेनापतीकडे सोपवण्यात आला होता . सेनापती अंबरीश बोलत होते..." महाराज आपल्या सैन्याची जी पहिली तुकडी आपण काळ्या भिंतीपलीकडे पाठवली होती त्याबाबत एक बातमी आहे....." कोणती बातमी आहे अंबरीश....    अलीकडे महाराज थोरामोठ्यांचा मान ठेवायचा विसरत होते. ते सर्रास सर्वांना एकेरी नावाने संबोधत होते .  बऱ्याच जणांची फरफट होत होती पण महाराज पुढे कोणी काही बोलत नसे .  जेव्हा सेनापती अंबरीशजींना महाराजांनी  अंबरीश असे संबोधले तेव्हा   त्यांना राग अनावर झाला  , कारण जेव्हा