Detective stories Books in Marathi language read and download PDF for free

    अंतःपुर - 7
    by Suraj Gatade

    ७. घरभेदी (ट्रेटर)...डॅनियलची बीएमडब्ल्यू कधीच कोल्हापूरच्या रस्त्याला लागली होती... बाजूला तो माणूस देखील बसला होता."हिमांशू, नम्याला नाईट क्लबला घेऊन ये." डॅनियलने एवढंच बोलून नेव्हीगेशन स्क्रिनवर चालू असलेला कॉल कट ...

    अंतःपुर - 6
    by Suraj Gatade

    ६. गैर सावज (ऑफ-टार्गेट)...सोमेश रुपी शक्तीला आणि डॅनियलला भेटून पाच दिवस झाले होते. पण डॅनियलकडून शक्तीला अजून काहीच काम मिळालेलं नव्हतं. ना शक्तीला हवी ती माहिती प्राप्त झाली होती... दोघे ...

    अंतःपुर - 5
    by Suraj Gatade

    ५. द्वि राक्षस समोरासमोर ( डेव्हिल मिट्स डेव्हिल)...त्या रात्री शक्ती पुन्हा त्याच नाईटक्लबमध्ये त्याच जागी बसला होता. जशी काही ही जागा आज त्याच्यासाठीच रिक्त ठेवण्यात आली होती. आजही त्याने ...

    अंतःपुर - 4
    by Suraj Gatade

    ४. मोहिनी (फेम फेटल)...दुसऱ्या दिवशी शक्तीची फोर व्हीलर कोल्हापूर एसपी ऑफिसच्या बाहेर होती. तो मोबाईलवर बोलत होता..."मिहीर, वाचस्पतींच्या खुन्याला मारायला वापरलेली स्नाईपर रायफल सापडली?"एसपी ऑफिसर मध्ये वर्किंग डेस्क, मिहीर ...

    अंतःपुर - 3
    by Suraj Gatade

    ३. अधिकृत नियुक्ती (ऑफिशियल अपॉईंटमेंट)...हॉस्पिटल बेडवर पडलेल्या असॅसिनने डोळे उघडले तेव्हा शक्ती त्याच्या समोरच कोचवर बसलेला होता. स्पेशल वॉर्डमध्ये या खास पाहुण्याची खास सोय केली होती. "बोलतं व्हा!" शक्ती त्याला ...

    अंतःपुर - 2
    by Suraj Gatade

    २.  अकस्मात आघात (एक्सिडेंटल बफे्)...सकाळी साडे आठ वाजता शक्तीची बाईक सेंट्रल जेलला लागली. सेंट्रल जेल कळंबापासून पाचशे मीटर व्यासाचा परिसर लॉकडाऊन करून टाकला होता. कोणी आत व बाहेर येऊ ...

    गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांची सांकेतिक भाषा
    by Subhash Mandale

    गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांची सांकेतिक भाषा. शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांना स्वराज्याचा तिसरा डोळा समजलं जातं कारण शिवाजी महाराजांनी कित्येक लढाया गुप्तहेरांनी दिलेल्या योग्य माहितीमुळे ...

    अंतःपुर - 1
    by Suraj Gatade

    १.  मित्राचा प्रस्ताव (फ्रेंड्स प्रपोसल)..."प्लिज डोन्ट किल हर... प्लिज...""नो..."गडद अंधारात आवाज घुमत होते... आधी पुरुषाचा व नंतर स्त्रीचा... त्यांच्या विनंतीचा उपहास करणारं न जाणो किती जणांचं विकट हास्य रात्रीच्या ...

    मास्टरमाईंड (भाग-१०) - अंतिम भाग
    by Aniket Samudra

    पोस्टमार्टमचे रिपोर्ट्स आणि इतर जुजबी तपास पुर्ण होईपर्यंत तरी जॉनच्या नशीबी तुरुंगवास लिहिलेला होता… “नशीब बलवत्तर असेल तर ह्यातुन सुखरुप बाहेर पडु”.. जॉन विचार करत होता.. “परंतु नानासाहेबांचा खुन ...

    मास्टरमाईंड (भाग-९)
    by Aniket Samudra

    “तुला माहीती आहे शशांक, नानासाहेबांपेक्षा भैय्यासाहेब मला जास्त जवळचे होते. लहानपणापासुन मी त्यांच्याच जवळ जास्ती असायचे. ‘डॉल’ होते मी त्यांची. लहानपणी मला ते ’ये डॉले..’ म्हणुन हाक मारायचे ना.. ...

    मास्टरमाईंड (भाग-८)
    by Aniket Samudra

      “काय बोलताय चव्हाण, शुध्दीवर आहात का? अहो बाहेर बोललात तर लोकं मारतील आपल्यालाच ”, पवार म्हणाले   “नाही म्हणजे, नानासाहेबांचं पहिल्यापासुनच भैय्यासाहेबांशी वाकडं आहे. त्या जमीनीच्या वादावरुन तर ...

    मास्टरमाईंड (भाग- ७)
    by Aniket Samudra

      दुसरा पुर्ण दिवस जॉन आणि डॉलीने एकत्रच घालवला ... तिन महीन्यांची कसर दोघांनी एका दिवसातच भरुन काढली. जॉन डॉलीला घेउन गावाबाहेरच्या निसर्गरम्य परीसरात फिरुन आला.   हिरव्या रंगाचा ...

    मास्टरमाईंड (भाग-६)
    by Aniket Samudra

    डॉली आपल्या कार्यालयात कामात मग्न होती त्या वेळेस शेजारील फॅक्स मशीन वर ‘इनकमींग फॅक्स’ ची अक्षर उमटली. डॉली ने शेजारील ‘ऍक्सेप्ट’ लिहीलेले हिरवे बटन दाबले आणि फॅक्स चा पेपर ...

    मास्टरमाईंड (भाग-५)
    by Aniket Samudra

    “शिंदे, त्या हत्याराबाबत अधीक काही माहीती हाती लागली का?” पवार डॉक्टरांनी शवविच्छेदनानंतर दिलेल्या अहवालावरुन खुनासाठी वापरण्यात आलेल्या सुर्‍याचे एक अंदाजपंचे चित्र रेखाटण्यात आले होते त्याकडे पाहात म्हणाले. ९ इंच ...

    मास्टरमाईंड (भाग-४)
    by Aniket Samudra

    शेवंताचा मृत्यु पाहुन तरवडे गावाला आठवडाही उलटला नव्हता आणि त्यांना त्यांच्या लाडक्या अनिता ताईंचा मृत्य पहावा लागला होता. शेवंताच्या मृत्युने कदाचीत एवढे दुःख कुणाला झाले नव्हते. पण अनिता ताईच्या ...

    मास्टरमाईंड (भाग-३)
    by Aniket Samudra

    “अरे ए पश्या .. अरं इकडं य जरा”, भाऊसाहेब पेपरमधील बातमी वाचत असतानाच म्हणाले. भाऊसाहेब ‘तरवडे’ गावचे पाटील आणि श्रीमंत प्रस्थ. बोलण्यात गावंढळ बाज असला तरीही गडी मोठा हुश्शार ...

    मास्टरमाईंड (भाग-२)
    by Aniket Samudra

    इस्पेक्टर पवार, तरवडे गावामध्ये प्रमुख पोलीस निरीक्षक म्हणुन कार्यरत होते. काही किरकोळ गुन्हे वगळता तरवडे गाव तसे शांतच होते त्यामुळे पवारांवर कामाचा असा बोजा कधीच आला नव्हता. त्या दिवशी ...

    मास्टरमाईंड (भाग-१)
    by Aniket Samudra

    मुंबईवरुन निघालेल्या त्या खाजगी बसचा ड्रायव्हर, सखारामने हायवेवर दुरवर एका कारपाशी हात दाखवत उभ्या असलेल्या त्या इसमाला पाहुन गाडीचा वेग कमी केला आणि गाडी कडेला घेतली. तसा सखारामा रात्री ...

    सूड ... (भाग १४) - Last
    by Vinit Rajaram Dhanawade

      " हो…हो, मीच kidnap केलं तिला… भेटलं उत्तर तुम्हाला. " काजल रडत रडत म्हणाली. सगळेच वेडे झाले ते ऐकून. मिस्टर सावंत तर धावत काजलकडे आले. " बेटा… खर ...

    सूड ... (भाग १३)
    by Vinit Rajaram Dhanawade

    शांतता… चार जणाविरुद्ध arrest warrant होतं. ते सगळे मान खाली घालून उभे होते. अभि सगळ्याकडे पाहत होता. काजल रडत होती. महेश अजूनही अभिकडे पाहत होता. " कसं ना…. सगळेच ...

    सूड ... (भाग १२)
    by Vinit Rajaram Dhanawade

    " पहिले सगळे relax व्हा, मग मी सुरु करतो. " अभिने पुन्हा सगळ्याकडे एक नजर फिरवली. " ok, पहिला प्रश्न विचारतो… आणि खरी उत्तरे मी अपेक्षित करतो. कारण मी ...

    सूड ... (भाग ११)
    by Vinit Rajaram Dhanawade

    आणखी ३ दिवस गेले. खूप काही माहिती मिळाली होती. खूप गोष्टी समोर आल्या. महेश सांगत होता ते अगदी बरोबर होते. मिस्टर सावंत यांच्यावर बंगलोरला केस चालू होती. परंतु त्यात ...

    सूड ... (भाग १०)
    by Vinit Rajaram Dhanawade

    " एक केस होती, त्यात आता दुसरी केस सुरु झाली." अभि वैतागून म्हणाला. " पण तो पुण्याला गेला का… काहीच कळत नाही. बरं , त्याच्या शरीरातून जी गोळी काढली, ...

    सूड ... (भाग ९)
    by Vinit Rajaram Dhanawade

    दोन दिवसांनी महेश मुंबईत परतला. थेट अभिषेकला भेटायला गेला." काय मग, inspector महेश, काय चाललंय ? " अभि जरा विचारात होता. महेशने ओळखलं, " काय झालं रे ? ", ...

    सूड ... (भाग ८)
    by Vinit Rajaram Dhanawade

    राहुलने सगळी कहाणी सांगितली. मिडियामध्ये कोमल हरवली आहे हे सांगितलं तर बदनामी होईल. business shares वर परिणाम होईल. सगळीकडे गोष्ट पसरेल म्हणून काजलने सुचवलं कि कोमल काही दिवसांसाठी परदेशात ...

    सूड ... (भाग ७)
    by Vinit Rajaram Dhanawade

    महेश आणि अभिषेक दोघेही अजून विचारात गुंतून गेले. शांतच बसले होते दोघेही. तितक्यात कोमलच्या मोबाईलच लोकेशन मिळालं. " अभिषेक सर, जरा मुश्कीलनेच भेटलं, त्या मोबाईलच लोकेशन… मोबाईल बंद आहे ...

    सूड ... (भाग ६)
    by Vinit Rajaram Dhanawade

    महेश आणि अभिषेक airport ला पोहोचले. अभीने कालच air control कडे शुक्रवारची passenger list मागवली होती. " हे बघ, सावंत बरोबर बोलत होते. रात्री १०.३० च्या Flight मध्ये कोमलच ...

    सूड ... (भाग ५)
    by Vinit Rajaram Dhanawade

    " सामानात काही महागडी, मौल्यवान वस्तू वगैरे… ", "हो… आमच्या दोघींचे लग्नाचे ड्रेस आणि दागिने… ", काजल खूप वेळाने बोलली. अभिला आश्चर्य वाटलं. " हे तुला कसं माहित… तिच्या ...

    सूड ... (भाग ४)
    by Vinit Rajaram Dhanawade

    ठरल्याप्रमाणे,दोघांनी एक छोटी पार्टी arrange केली. काजल मात्र पार्टीला गेली नाही. पार्टीतच दोघांनी ' आम्ही लग्न करत आहोत.'अस घोषित केलं. " हा जोक होता ना राहुल… ", अमित पुढे ...

    सूड ... (भाग ३)
    by Vinit Rajaram Dhanawade

    सावंत कुटुंब, चौकोनी कुटुंब… दोन मुली,मम्मी आणि पप्पा. वडिलांचा बिझनेस, त्यात दोन्ही मुली गुंतलेल्या. त्या दोघींमुळेच अजून दोन ठिकाणी नवीन ऑफिस सुरु केलेली. खूप मेहनती होत्या दोघी. मोठी काजल, ...