AGENT - X (7)

  • 4.6k
  • 2.6k

७. आता मिथिलचं नेक्स्ट टार्गेट कोण आहे हे मिस्टर वाघला माहीत होतं! रादर् मिथिलसाठी त्यानं स्वतःच ते सेट केलं होतं.दरम्यान मिस्टर वाघचं नेमकं काय चालू आहे हे हजारेला मात्र काही उमगत नव्हतं. तो अक्षरशः वैतागला होता. फिफ्टी प्रसेन्ट पेयमेंट त्यानं मिस्टर वाघला आधीच केलं होतं आणि असं असून ठोस असं काही मिस्टर वाघ करत असल्याचं (त्याच्या दृष्टिकोनातून तरी) त्याला दिसत तर नव्हतं. मिस्टर वाघनं त्याला सतत रिपोर्टिंग करावं असं त्याचं म्हणणं होतं. जे मिस्टर वाघ कधीच करणारा नव्हता..."तुमचं काय चाललंय काही कळत नाही मिस्टर वाघ!" तो रागातच मिस्टर वाघला बोलला.यावेळी मिस्टर वाघनं स्वतःच स्वतःला मिलींद हजारेच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं होतं आणि