AGENT - X! book and story is written by Suraj Gatade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. AGENT - X! is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
AGENT - X! - Novels
by Suraj Gatade
in
Marathi Fiction Stories
१.साई हॉस्पिटल, स्पेशल वॉर्ड - एक वीस-बावीस वर्षांची मुलगी बेडवर पडून होती. आणि मी आणि मिस्टर वाघ तिच्या समोर उभे होतो. 'सिस्टिक फायबरोसिस' नांवाच्या आजाराने ती ग्रस्त होती. असह्य त्रास असून देखील तिच्या चेहऱ्यावरचं हसू ढळलेलं नव्हतं. तिच्याकडं पाहत असताना मला एक गोष्ट जाणवली, की ज्या अर्थी मिस्टर वाघ मला या मुलीला भेटवायला घेऊन आला आहे, त्या अर्थी तो पुढं जे काही सांगणार आहे, ते याच मुलीशी संबंधित आहे. तिला 'बाय' करून मिस्टर वाघ वॉर्डच्या बाहेर पडला. माझ्यासाठी ती मुलगी एक तर अनोळखी होती. तशात तिची ही अशी अवस्था पाहून काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नसल्यानं मी काहीच न बोलता मिस्टर
१.साई हॉस्पिटल, स्पेशल वॉर्ड - एक वीस-बावीस वर्षांची मुलगी बेडवर पडून होती. आणि मी आणि मिस्टर वाघ तिच्या समोर उभे होतो. 'सिस्टिक फायबरोसिस' नांवाच्या आजाराने ती ग्रस्त होती. असह्य त्रास असून देखील तिच्या चेहऱ्यावरचं हसू ढळलेलं नव्हतं. तिच्याकडं पाहत ...Read Moreमला एक गोष्ट जाणवली, की ज्या अर्थी मिस्टर वाघ मला या मुलीला भेटवायला घेऊन आला आहे, त्या अर्थी तो पुढं जे काही सांगणार आहे, ते याच मुलीशी संबंधित आहे. तिला 'बाय' करून मिस्टर वाघ वॉर्डच्या बाहेर पडला. माझ्यासाठी ती मुलगी एक तर अनोळखी होती. तशात तिची ही अशी अवस्था पाहून काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नसल्यानं मी काहीच न बोलता मिस्टर
२. इन्स्पेक्टर मिलींद हजारेनं त्याच्या केबिन मध्ये येऊन आपली टोपी व काठी वैतागानं टेबलवर आदळली आणि त्यानं आपल्या खुर्चीत स्वतःला झोकून दिलं."सातवा खून!" घाम पुसत तो समोर बसलेल्या मिस्टर वाघला म्हणाला.मिस्टर वाघ हजारे येण्याअगोदर एक अर्धा तास आधी येऊन ...Read Moreमस्तपैकी कांदाभजी आणि चहाचा आस्वाद घेत बसला होता. "सिरीयल किलर?" तोंडातली भजी चावत आणि चहाचा घुटका घेत त्यानं हजारेला विचारलं."वाटतंय तसंच. पण प्रत्येक खुनाचा पॅटर्न वेगळा आहे. म्हणून एकाच व्यक्तीनं सगळे खून केलेत असं समोर प्रथमदर्शनी तरी वाटत नाही, पण एकाच शहरात सलग खून होतायत म्हंटल्यावर ते कोणीतरी एकटाच किंवा एक टोळी करते आहे असंच वाटतं...!""कन्फ्युजिंग! हं?""येस!""मी तुमचं कन्फ्युजन दूर करतो! हे कोणीतरी
३.आणखी एक मृत्यू झाला होता. धन्वंतरी फार्माचा तिसरा बोर्ड मेंबर, सत्तेचाळीस वर्षीय नारायण सांगावकर आपल्या लिविंगरूम मध्ये विस्कटला होता. हो. विस्कटला म्हणतोय; कारण त्याच्या शरीराच्या वरचा भाग कापून तुकडे करून लिविंगरूम भर विखुरले होते. मिस्टर वाघ त्या ठिकाणी पोहोचला. ...Read Moreयेण्याआधी पंचनामा उरकून हजारेनं सर्वांना तेथून बाहेर काढलं होतं. मिस्टर वाघ या केसवर काम करतोय हे त्याला कोणालाही कळू द्यायचं नव्हतं. मिस्टर वाघनं बॉडी पाहिली. मृताचा गळा चिरण्यात आला होता."किचन नाईफ वापरलंय!" मिस्टर वाघ बॉडी एक्झामाईन करत मागेच उभ्या असलेल्या हजारेला म्हणाला."किचन मधला चाकू? कशावरून?" हजारेनं आश्चर्यानं विचारलं."बॉडीवरील कट बघा. खांद्यापासून वर चिरलंय. एखाद्या गाईला कापावं तसं. कुकिंगच्या भाषेत याला 'चक स्टेक
४. एकएका कसायाची आणि सेफची कसून चौकशी होत होती, पण म्हणावं असं महत्त्वाचं काही हाती लागत नव्हतं. त्यांच्याकडील चाकूच काय, पण असणाऱ्या सगळ्या हत्यारांची फॉरेन्सिक कडून तपासणी केली जात होती. डॉग स्कॉडला पण मोठ्या संख्येनं कामाला लावलं होतं. सांगावकरच्या ...Read Moreस्मेल कुत्र्यांना देऊन पकडलेल्या लोकांमधून खुनी शोधण्याचा शेवटचा पर्याय हजारे अँड टीमने करून पाहिला, पण असफल ठरले. तरीही हजारे हार मानणाऱ्यातला नव्हता. 'आर्टिकल ४८' च्या अंतर्गत या सगळ्या लोकांना हजारेनं जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं. पण या सगळ्यांत मिलींद हजारेच्या एक गोष्ट लक्षात आली नव्हती, की खूनी शेफ किंवा कसाईच असावा असा काही नियम नव्हता. एखादी सामान्य व्यक्ती जीला 'चक कट' बद्दल माहिती
५."आय मिन वाय? लिटरली वाय?" मी किंचाळलोच!"बिकॉज आय हेट ग्रीडी पीपल!" तो शांतपणे म्हणाला. "आणि तुला कसं ते सुद्धा जाणून घ्यायचं असेल!" त्यानंच विचारलं.मी काहीच बोललो नाही. "ऐक!" माझी संमती आहे का नाही हे जाणून घेण्याची तसदी न घेता ...Read Moreसांगू लागला,"लायटर मध्ये हायड्रोजन सायनाईड होतं. लायटर सुलगावल्यावर फ्लेमची हायड्रोजन सायनाईडशी रिएक्शन झाली. आणि त्या विषारी फ्युमनं मेस्त्री मेला. हायड्रोजन सायनाईड इज हायली फ्लेमेबल अँड व्हेरी टॉक्सिक! इट कॅन किल पीपल इन्स्टंटली! आणि तेच मिलिंद मेस्त्री सोबत झालं! ही शुड हॅव बिन अवेअर, दॅट स्मोकिंग इज इंजुरीअस तो हेल्थ!" पुन्हा कपटी आणि नीच हसू त्याच्या ओठांवर तरळलं."पण का?" मी अगदी काकुळतीला येऊन