रातराणी.... (भाग ४ )

  • 8.3k
  • 1
  • 4.1k

" by the way... दिक्षा काय काम करते. " जेवता जेवता विनयने विचारलं. " हा रे .... तुला माहीतच नाही ना... कोण कोण काय करते ते... दिक्षा, आपले सर्व graphics चे काम असते ना... ते करते... तो ग्रुप आहे ना ... designer चा... तिथे असते ती. मोठ्या पोस्ट वर नाही तरी तिचे designing sence छान आहे म्हणून तिचेच विचार घेतात सर्व.. त्यानंतर अव्या... अव्या आपल्या sales department मध्ये आहे. " चंदन बोलत होता. " अविनाश आणि sales मध्ये... कसं possible आहे... " ," त्याच्या भाषेवर नको जाऊ.. तो मराठीत तसाच बोलतो सर्वांशी.. आणि त्याचे इंग्लिश ऐकलंस ना.. चाट पडशील... खरं सांगायचे झाले