Love Stories Books in Gujarati, hindi, marathi and english language read and download PDF for free

  तोच चंद्रमा.. - 18
  by Nitin More
  • 109

  १८   ब्रुनीची होम व्हिजिट   सकाळ सकाळी उठलो.. सुट्टीचा दिवस माझा. कालच्या रात्रीतले सारे आठवत होतो.. नि मी ब्रुनीला माझ्याच नकळत फोन लावला .. अर्धवट झोपेत असावी ती.. ...

  आभा आणि रोहित.. - ३८
  by Anuja Kulkarni Verified icon
  • 360

  आभा आणि रोहित.. ३८   रोहित शांतच होता. तो काहीच बोलत नव्हता पण त्याने आपला विचार चालू ठेवला होता. आणि शेवटी तो बोलायला लागला,   "आभा... बाबांना आत्ता कळल ...

  तोच चंद्रमा.. - 17
  by Nitin More
  • 120

  १७   जुळले सूर..   रस्ता आता सरळसोट दिसत होता. मी आणि ब्रुनी .. तिला ही मान्य आहे.. माझा तर प्रश्नच नाही .. घरून माझ्या तरी काहीच प्राॅब्लेम नाही. ...

  इमोशन्सची रखेल - 1
  by Dhanashree Salunke
  • 238

  “इमोशन्सची रखेल”( भाग १)  बेडरूमधल्या  टेबलवरील  मेणबत्तीच्या  मिणमिणत्या प्रकाशाने ,तिच्या   वितळलेल्या मेणाचा ओघळ , सोनेरी रंगात उजळतं होता. टेबलावर जागोजागी  सांडलेल्या,  अर्धवट  सुकलेल्या पेंटिंगच्या  रंगांवरून प्रवाही होताना त्या सोनेरी  ...

  प्रेमा तुझा रंग कोणता.. - ५ - अंतिम भाग
  by Anuja Kulkarni Verified icon
  • 450

  प्रेमा तुझा रंग कोणता..-५   गिरीजा सगळ सामान घेऊन थेट आईकडे गेली..तिनी तिच्या घरची बेल दाबली..दार आईनी उघडल..गिरीजा सामान घेऊन आलेली पाहून आई बुचकळ्यात पडली..   “आई...बाजूला हो... मला ...

  ऊर्मी
  by Sanjay Yerne Verified icon
  • 298

  ऊर्मीवय 28, वर्ष पूर्णअविवाहित,ऊर्मीला,   काल मी वाढदिवस साजरा केला. अगदी पहिल्यांदाच, या अगोदर वळीवाच्या  पावसागत वाढदिवस केव्हा यायचा नि निघून जायचा हे कळायचंही नाही. आज पहाटेलाच मला जाग आली. ...

  तोच चंद्रमा.. - 16
  by Nitin More
  • 176

  १६   पुन्हा पुन्हा ब्रुनी!   आता गोष्ट बरीच पुढे सरकली होती. विशेषतः ब्रुनी घरी आली न आमचे जे नेत्रकटाक्ष एक्सचेंज झाले त्यामुळे तर आम्ही अजून जवळ आल्यासारखे मनातून ...

  आभा आणि रोहित.. - ३७
  by Anuja Kulkarni Verified icon
  • 541

  आभा आणि रोहित..३७   आभाचे बाबा जरा वेळ शांत बसले मग बोलायला लागले. त्यांनी हे बोलण्या आधी बराच विचार केला होता आणि त्यांच्यासाठी आभाच सुख नेहमीच महत्वाच होत.   ...

  तोच चंद्रमा.. - 15
  by Nitin More
  • 87

  १५   टायटॅनियन भेट   टायटन आणि आमच्या घरचे काय नाते असावे? टायटनचे शिष्टमंडळ आॅफिसच्या कामासाठी आलेले. त्यांनी वाकडी वाट करून आमच्या घरी यायचे काही कारण नव्हते खरेतर. पण ...

  प्रेमा तुझा रंग कोणता.. - ४
  by Anuja Kulkarni Verified icon
  • 368

  प्रेमा तुझा रंग कोणता..-४ आधी प्रत्येक लेख आणि गोष्टीच भरभरून कौतूक करणारा रोहित एकदम बदलला... बदलला म्हणजे त्याचा कामाचा ताण इतका वाढला कि त्यातून त्याला वेळ मिळेनासा झाला... त्याला ...

  तोच चंद्रमा.. - 14
  by Nitin More
  • 79

  १४   नॅचरल गार्डन   मध्ये दोनचार दिवस गेले असावेत. मध्ये वाटले की ब्रुनी येईल कधी, तर नाही आली ती. तिचे आॅफिस कुठेय ठाऊक नव्हते मला. नि असते तरी ...

  अंतरंग
  by Dipti Methe Verified icon
  • 309

  अंतरंग          सियाचेन पोस्टवर पुन्हा जॉईन होऊन आज तीन चार महिने होत आले तरी माझा रोमँटिक हँगओव्हर अजून कायम होता. तिच्या आठवणींनी ईकडची झोंबणारी थंडी गुलाबी भासू ...

  जुगारी (अंतिम भाग )
  by निलेश गोगरकर
  • 252

  मागील भागावरून पुढे...... मुग्धा च्या येण्यामुळे सुषमा काहीशी बैचेन झाली होती . इथे आल्या पासून ती आता पर्यंत राज आणी ते घर आपलेच असल्यासारखे वागत होती. राज ने पण तिला ...

  तोच चंद्रमा.. - 13
  by Nitin More
  • 70

  १३   भेट ब्रुनीची..   सात अाठ दिवस गेले मध्ये. आॅफिसच्या कामाचा डोंगर उभा समोर. इतक्या वर्षांत अकाउंटचे उंट कसे हाकावेत याची माहिती नसलेल्या कुणी मेन्टेन केलेली बुक्स. त्यातून ...

  रुंजीर
  by Nikhilkumar
  • 264

  मी तसा कोकणातला लहानपणापासून कोकणाच्या निसर्गात वाढलेलो खेळलेलो बागडलेलो, निसर्गच्या सगळ्या रूपाचा मला अनुभव आहे अन जाणीव पण आहे. आम्हाला निसर्गाने सगळे काही भरपूर दिले असून त्याच्या आम्ही मनमुराद ...

  आभा आणि रोहित.. - ३६
  by Anuja Kulkarni Verified icon
  • (12)
  • 492

  आभा आणि रोहित..३६   आभाच्या मनात गोंधळ चालू होते. तिला तिचे खर्च स्वतः करायचे होते पण त्याचवेळी तिला तिची स्वप्न सुद्धा खुणावत होती. आभा जरा वेळ शांत राहिली. आभा ...

  तोच चंद्रमा.. - 12
  by Nitin More
  • 99

  १२   तोच चंद्रमा नभात!   घरी आलो तर आई वाटच पाहात होती. "उशीर झाला रे?" "हो ना! अगं हा राॅबिन आला होता आॅफिसात. त्याच्या बरोबर बागेत गेलो.. गप्पा ...

  मैत्री, फेसबूक आणि प्रेम
  by Nilesh Desai
  • 596

        "कसला क्युट दिसतो ना गं तो.. तुला सांगते स्नेहा, असं वाटतं.. सगळं सोडून त्याचं होऊन जावं.." निता पीसीवर फेसबुक चालू करून माझ्याशी बोलत होती. त्याचा प्रोफाईल ...

  जुगारी - (भाग - 5)
  by निलेश गोगरकर
  • 383

  मागील भागावरून पुढे...... दुसऱ्या दिवशी तो लवकरच उठला. उठला म्हणण्यापेक्षा त्याला जाग आली असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. अगरबत्तीच्या सुगंधाने त्याला जाग आली होती. त्याने उठून पाहिले तर देवाची साग्रसंगीत ...

  चांदणी रात्र - 19 - अंतिम भाग
  by Niranjan Pranesh Kulkarni Verified icon
  • 231

  राजेशला आता सर्वकाही आठवत होतं. अलिबागची ट्रिप, ते अद्भुतरम्य जंगल, जंगलात राहणारे आदिवासी, रिवा, गरू, वाघ आणि अगदी जगदीश यादव सुद्धा. “मला माहितीये तुला वृषालीची फार आठवण येते.” रिवा ...

  तोच चंद्रमा.. - 11
  by Nitin More
  • 115

  ११   एलियन!   पार्टी खूपच छान झाली. ब्रुनीशी बऱ्यापैकी ओळख झाली त्या निमित्ताने. रात्री निघायला उशीर झाला पार्टीतून. रघुवीर आणि वर्षाचा निरोप घेऊन निघालो. त्या आधी ब्रुनीशी बोलणे ...

  गोंदण
  by siddhi chavan
  • 207

  " कमुला पाहील का हो तुम्ही ? माझी कमु हरवली आहे, कमु.... तुम्ही पाहील का तीला ?"कोणीतरी माझा हात धरुन मला विचारत होते. " च्याआयला मी तर स्वतःच हरवलोय. ...

  तोच चंद्रमा.. - 10
  by Nitin More
  • 96

  १० पुन्हा ब्रुनी!   दोन दिवसांनी संध्याकाळी कृष्णन सरांनी बोलावून घेतले. "यंग मॅन.. अजून गेला नाहीस?" "सर इट्स जस्ट फाईव्ह ओ क्लाॅक.." "आय नो. पण तुझी ती पार्टी आहे ...

  छेडीत जाऊ आज प्रीत..
  by Nilesh Desai
  • 465

      "निदान भरलेला टीफिन तरी उचलून बॅगेत ठेवत जा..... कसलाच कामात मदत करत नाहीस.." तीच्या डोळ्यात निखार्यांची लाली व मुखात कामाची दगदग आणि नवर्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. ...

  प्रेमा तुझा रंग कोणता...-३
  by Anuja Kulkarni Verified icon
  • 412

  प्रेमा तुझा रंग कोणता...-३ आता खूप दिवस थांबलो आणि आताच योग्य वेळ आहे अस वाटून आणि न राहवून त्यानी गिरिजाला सगळ खर सांगायचं ठरवलं...त्यानी गिरीजा ला भेटायला हॉटेल मध्ये ...

  प्रेमातील अविश्वास
  by Subhash Mandale
  • 386

  नाथा मुंबईमध्ये एस.टी. डेपोत ड्रायव्हर होता.तो महिन्यातून एकदा-दोनदा घरी यायचा.पण त्याला घरातील वातावरण नेहमीपेक्षा काहीसे वेगळे वाटले.त्याला एक मुलगी होती.तीचं नाव जान्हवी.दोन दिवसांनंतर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली ती ...

  चांदणी रात्र - १८
  by Niranjan Pranesh Kulkarni Verified icon
  • 206

  जगदीश यादव हॉटेलमधून बाहेर पडले. सकाळची वेळ होती. जंगलाची पाहणी करण्यासाठी ते निघाले. बोटीत त्यांच्याबरोबर आणखी चार माणसं होती. त्यांनी गावातील लोकांनाही खूप आग्रह केला पण कोणीही यायला तयार ...

  जुगारी - (भाग - 4)
  by निलेश गोगरकर
  • 649

  मागील भागावरून पुढे.....  राज ने सुषमाच्या हट्टामुळे गेम टाकली तर होती. पण आता पर्यंतचा त्याचा रेकॉर्ड बघता ती गेम फेल होणार ह्या बद्दल त्याच्या मनात बिलकुल शंका नव्हती. म्हणून आता ...

  तोच चंद्रमा.. - 9
  by Nitin More
  • 95

  ९   ब्रुनी!   नव्या नोकरीचा पहिला दिवस! सकाळ सकाळी  माझा खास टाय आणि जाकिट घालून आॅफिसात गेलो. कृष्णन माझी वाट पाहात असावेत. "हॅलो यंग मॅन. वेलकम टू न्यू ...

  बंदिश
  by siddhi chavan
  • 504

  " निघालास ? " ..... गेटच्या दिशेने चालत जाणार्‍या अविनाशला विभा विचारत होती." हो ! " .... त्याने मागे वळून न पाहताच उत्तर दिले.ती पुन्हा... " का ? आणि ...