ना कळले कधी Season 2 - Part 31

(14)
  • 9.6k
  • 1
  • 4.7k

आर्या तुला सांगितलेले changes केले?, पलिकडून काहीही उत्तर नाही आले. 'आर्या i am talking with you dammit लक्ष कुठे आहे तुझं'. sir this is Anvi not Aarya! आणि हे तिसऱ्यांदा होतंय. अन्वी ही त्याची बंगलोर च्या ऑफिस मधली assistant होती. Shut !!! काय होतंय अस, extremely sorry Anvi! its ok sir! काय चालू आहे माझ्या सोबत सतत आर्याचंच नाव येत तोंडात. मला तर कुठेही तिच दिसतीये. कंट्रोल सिद्धांत इथे आर्या नाही आहे ह्या नंतर तीच नाव अस मीटिंग मध्ये नाही आलं पाहिजे. तो स्वतःलाच समजवून सांगत होता. आज सिद्धांत ने एकही कॉल