The Infinite Loop of Love - 2

  • 7.4k
  • 5k

प्रती बोलत होती ....." I love you रवीच्या मोबाईलची नोटिफिकेशन रिंग पुन्हा एकदा वाचली . त्याच्या मित्राचा मेसेज होता ' Come tonight , project work ' मेसेज वाचत वाचतच रवी म्हणाला. " I love you too .... रवी चक्रावूनच गेला . म्हणजे त्यांनं जे काही पाहिलं ते भविष्य होतं का ...? स्वप्न होतं ...? ते घडलं होतं का घडलं नव्हतं ....? का पुन्हा तसेच घडणार होतं ..... त्याला काहीच कळेना....." मग लग्न करायला काय हरकत आहे तुझी .... " प्रीती पुन्हा म्हणाली ... . त्याच्या हातात मोबाईल होता त्याने मेसेज टाईप केला ' c u then ' रवीला पुढे काय बोलायचं ते कळेना