The Infinite Loop of Love - 3

  • 6.7k
  • 4.4k

ही तिसरी वेळ होती . यावेळी त्याला सारा घटनाक्रम पाठ झाला होता . मोबाईल वर येणारा त्याच्या मित्राचा मेसेज . नंतर वाजणारे क्या हुआ तेरा वादा हे गाणे . नंतर आदळणारी खिडकी . नंतर दारावर पडणारी थाप नि येणारा पिझ्झा डिलिव्हरी बॉय. नंतर निघून जाणारी प्रीती . नंतर होणारा तिचा मृत्यू . आणि पुन्हा एकदा होणारी सुरुवात . यावेळी तो सावध होता तिला अजिबात दुःखी करायचं नाही असं त्याने ठरवलं . त्याने प्रीतीला सोफ्यावरती बसवलं . तिच्या समोर बसत तिचे दोन्ही हात हातात घेत तो म्हणाला... " I love you too प्रीती .... लग्न करूया म्हणतेस ना , चल