अपूर्ण बदला ( भाग ४ )

  • 10.5k
  • 5.6k

दुपार झालेली, आत्ता मात्र त्यांना कंटाळा आलेला. त्यांच बरेचस खेळूनही झाल होत. भूक लागली म्हणून सगळे दुपारचे जेवण करून वापस रव्याच्या घरी परतले. काय करायचे कुणालाच काय सुचत नव्हते? खेळायचं म्हटलं तर भर दुपारच बाहेर कोण खेळेल, ते म्हणजे चुलीत हात घातल्यासारख होतं.कारण बाहेर सूर्यदेव एवढे तापले होते कि जस ते कोणावर त्यांचा राग बाहेर काढत आहेत. जस शंकराने तिसरा डोळा उघडला कि पुढे जे काही आहे ते जळून खाक होई तसे उन्हात गेल्यावर त्वचा जळत होती. तेवढ्यात रव्याच्या मनात एक कल्पना झळकली. आणि तो स्वतः ह