फिरुनी नवी जन्मेन मी - भाग ३

  • 15.8k
  • 8.9k

*****दिवस कसातरी पुढे ढकलत संपला आणि रात्र पडायला लागली... शेजारच्या गावांमधे यात्रा, जत्रा सुरु होत्या रोज जवळ पासच्या एखाद्या गावची यात्रेसाठी आर्केस्ट्रा, तमाशा, कलापथक असे कार्यक्रम असायचेत...मी पन मस्त फ्रेश झालो... सर्रर्रर कन बैगेची चेन ओढली आणी अलगद कागदात ठेवलेल ते गुलाबाच फुल हातात घेतल तस अंग मोहरून आल... आज तीला विचारायच , नक्की.. यात्रेच निमीत्त सांगुन घरातुन बाहेर पडलो...बाहेर तीच M80 दिसली... 'मामा' आजुनही स्वताला तरूणच समजत होता... आपन 'अपाचे' बाईक घेऊन तालुक्याला ऊसाच बिल आणायला गेलेला आणी आम्हाला ठेवली ही , खटारा.... ही गाडी घेऊन रस्त्यान जाताना जस सारं गाव जाग व्हायच.... पन नाईलाज... गाडीची चाके आमच्या ठरलेल्या ठिकानाकडे