The Infinite Loop of Love - 7

  • 5.6k
  • 2.8k

संकेत रवीच्या बिल्डींगपाशी पोहोचला . रवी आणि प्रीती दोघेही कोठेतरी निघाले होते . " रवी कोठे चाललाय तुम्ही ...?" संकेत तू आमच्या पासुन दुर रहा , आम्हाला नको आहे तुझी मदत .... रवी म्हणाला" माझं ऐकून तर घे , मी महेंद्र स्वामीनाथनशी संपर्क साधला आहे , त्याच्या मनात प्रीती बद्दल अजिबात राग नाहीये.... दुसरेच कोणीतरी तिच्या माग आहे ......" संकेत त्यांच्याजवळ जात म्हणाला" तू तिथेच थांब जवळ येऊ नकोस " रवी तुला माहित आहे मी कधीच तिला दुखणार नाही , you know yaar I still love her ... " पुढेही या दोघांची वादावादी सुरूच राहिली पण संकेतच्या त्या वाक्याने प्रीतीच्या ह्रुदयाचा