म्हणजे माझ्या निर्णय बरोबर होता....

  • 5.7k
  • 1.6k

"तू तिथे का गेलीस मी बोलोलो होतो ना नाही जायचं तरी पण तू गेली का ऐकत नाहीस माझं" हेमंत किरणला बोलत होता किरण खूप वैतागलेली असते तिला असं वाटलं उगाच ह्याला सांगितलं आता खा ओरडा.किरण-हेमंतच्या रिलेशनशिपला ३ वर्ष पूर्ण होतील , त्यात तिने पहिल्यापासून सतत त्याच ऐकलं असत तो म्हणेल तसं ती वागायची आणि ह्याचाच तो आतापर्यंत त्याचाच फायदा उठवायचा तिला इतकी चीड यायची कि तिला असं वाटायचं की बस आता पुढे नाही workout होणार म्हणून ती बोलायाला जायची तेव्हा तो फक्त तिला इतकं बोलायचा की," किरण मला माहितीय मी तुला खूप त्रास देतो पण माझी बाजू समजून घे , आज पर्यंत