Women Focused Books in Marathi language read and download PDF for free

  भावनांचा खून
  by सागर भालेकर

  भावनांचा खून                साधारण ३० वर्षांपुवीची गोष्ट. केरळ मध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार आपले पाय झपाटयाने रोवत होता. त्यातच केरळची राजधानी कोचीन येथे एक ...

  राधिका
  by Vaishnavi mokase

  सकाळपासूनच राधिकाच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते. संपूर्ण रात्र ती वेदनेने विव्हळत होती. आजपर्यंत इतके रडून रडून आता तिच्या डोळ्यातले अश्रू देखील संपले होते. रात्री खूप उशिरा शरीराच्या आणि ...

  नंदिनी - केस ऑफ ब्रुटल मेंटालिटी.?
  by Khushi Dhoke..️️️

  सकाळी...... सचिन जो की, एक पोलिस उप- निरीक्षक आहे. त्याला एक कॉल येतो. कॉल कॉन्स्टेबल ऐश्वर्याचा असतो. काहीतरी घडल्याची माहिती त्या देतात आणि एका पत्त्यावर लगेच पोहचायला सांगतात. सचिन ...

  बिबटया
  by संदिप खुरुद

  बिबटया               गेल्या महिनाभरापासून बालाघाटाच्या डोंगररांगेत व परिसरात बिबटया आल्याची जोरदार चर्चा सुरु होती. बहरात आलेल्या ‍पिकांना ‍दिवसा लाईट नसल्यामुळे रात्री पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ‍ भितीचे वातावरण ...

  अस्तित्वाची झुंज..
  by Khushi Dhoke..️️️

  वय, साधारण परिस्थिती समजण्या योग्य झाले आणि मनात अस्तित्वाच्या आगीचा भडका उडाला... काय बरे करावे की, हा समाज आपल्याला इतरांप्रमाणे मान्यता देईल..?? या आणि अशाच कित्येक प्रश्नांनी डोकं भारावून ...

  अहंकार...
  by Khushi Dhoke..️️️

  साधारण सहा महिने झाले असतील.... आमचं बोलणं बंद होऊन..... विसरला असेल कदाचित.... काहीही असो पण, त्याच्या सोबत होते तेव्हा, मला वेगळीच सुरक्षितता वाटायची.... त्याचं ते पब्लिक प्लेसमध्ये, स्वतःला माझ्या ...

  मी चुकले का?
  by Khushi Dhoke..️️️

  आज परत आम्ही नेहमीप्रमाणे भेटणार.... जागा तीच जिथे नेहमी भेटतो.... "तो"...... हो हो माझा "तो"..... आम्ही गेली सहा वर्ष आहोत सोबत.... त्याने खूप समजून घेतलंय मला..... आता जीवनातील खूप ...

  कळतं पण वळत नाही!
  by Khushi Dhoke..️️️

  एखादी वस्तू, व्यक्ती आकर्षक असली की, सगळेच तिकडे खेचले जातात.... पण, जर ती आकर्षकच नसली की, तिच्या बाबतीत जे घडतं.... असच काहीसं या कथेतील नायिका असलेल्या, माझ्या बाबतीत घडलं ...

  सौंदर्य
  by लता

       आजची पार्टी खासच झाली म्हणायची आणि सक्सेसही. सगळ्या पार्टीचं आकर्षण मीच तर होते. ज्या उद्देशाने पार्टी ठेवली होती तो उद्देश सक्सेस झाला की किती बरं वाटतं जीवाला.पार्टीतले ...

  तुझी माझी यारी - 21 (अंतिम भाग)
  by vidya,s world

  अंजली आणि नेहा ऑफिस ला जाण्यासाठी तयार होत होत्या तोपर्यंत बेल वाजली..नेहा ने जाऊन डोअर ओपन केलं ..   तर डोअर मध्ये तीन चार गुंड टाईप व्यक्ती उभ्या होत्या..त्यातल्या एकाने ...

  तुझी माझी यारी - 20
  by vidya,s world

  शितल ने अंजली ला व केशव ला सरु बद्दल सांगायला सुरू केलं. शितल : हरीश दादा वहिनी वर नेहमीच शक घ्यायचा..वहिनी ने कोणाशी बोललेल त्याला पटायचं नाही..तो नेहमी वहिनी ...

  तुझी माझी यारी - 19
  by vidya,s world

  अंजली ने समजावून ही शितल तिची हेल्प करायला तयार होत नव्हती..त्यामुळे अंजली खूपच खचली होती ..इतका मोठा निर्णय तर घेतला परंतु त्या साठी आपण काहीच करू शकत नाही हा ...

  तुझी माझी यारी - 18
  by vidya,s world

  केशव ला भेटून आल्यावर अंजली नेहाला केशव तिचा क्लासमेन्ट असल्याचे व केस पुन्हा रिओपन करता येऊ शकते याबद्दल सांगते .नेहा ला ही आनंद होतो.अंजली पंकज कडून सरूच्या सासरचा पत्ता ...

  तुझी माझी यारी - 17
  by vidya,s world

  सरु च्या आई ला भेटून आल्या पासून अंजली खूप विचारत पडली होती...थोडी शांतच झाली होती.सरु आपली जिवलग मैत्रीण ..आपल्या सोबत शिकलेली ,खेळलेली आणि तिची अशी अवस्था होऊन तिने हे ...

  तुझी माझी यारी - 16
  by vidya,s world

  अंजली ऑफिस च्या कामानिमित्त बाहेर आली होती .काम संपवून रिटर्न ऑफिस मध्ये येत असताना अचानक पुन्हा तिला पंकज दादा दिसले..आज ते तिच्या अगदी समोर होते ..तिने आवाज देऊन त्यांना ...

  तुझी माझी यारी - 15
  by vidya,s world

  सरूची अवस्था पाहून अंजली ला काय करावं तेच कळत नव्हत पणं तरीही तिने सरु ला समजावलं होत. अंजली ने सरुसाठी काही तरी कराव इतकी ती काही मोठी नव्हती . ...

  तुझी माझी यारी - 14
  by vidya,s world

  सरु आता कधी कधी अंजली ला फोन करत असे..पणं अंजली कडे सरु चा नंबर नव्हता.त्यामुळे जेव्हा सरु फोन करेल तेव्हाच अंजली ला सरु सोबत बोलता यायचं .दिवाळी ला सरु ...

  तुझी माझी यारी - 13
  by vidya,s world

  सरु च लग्न झालं आणि अंजली व सरु च्या वाटा वेगळ्या झाल्या .अंजली आणि निशा सोबत कॉलेज ला जाऊ लागल्या.अंजली सरु ला खूप मिस करायची.निशा ला ते कळत होत.एकदा ...

  तुझी माझी यारी - 12
  by vidya,s world

  सुट्टी मध्ये सरु तिच्या मावशी कडे मुंबई ला गेली.अंजली मात्र सुट्टी मध्ये घरीच होती ती कुठेच गेली नव्हती.अंजली ला वाचनाची खूप आवड होती त्यामुळे सुट्टी मध्ये ती गावातील वाचनालयातील ...

  सुखी आयुष्याची व्याख्या...
  by Anuja Dhariya-Sheth

  अनु आणि तनु दोघी बालमैत्रिणी... तनुला लहान असल्यापासुन दागिन्यांची खूप आवड... तिला वाटे पैसा, दागिने असेल तर खर्या अर्था‌ने जीवन सुखी होते... अनु मात्र तिच्या उलट...तिला साधे राहणे जास्त ...

  तुझी माझी यारी - 11
  by vidya,s world

  दिवाळी नंतर शाळा सुरू झाली पणं आता सगळेच शिक्षक खूप स्ट्रिक्ट वागू लागले..बोर्ड एक्साम जवळ येत होत्या त्यामुळे ..सुट्टी दिवशी ही तास घेणं ..सराव पेपर सोडवून घेणं..फक्त अभ्यास एके ...

  तुझी माझी यारी - 10
  by vidya,s world

  अंजली सुदीप ला पाहून आली पणं तिने हे सरू ला सांगितलं च नाही.सरु ही थोडी उदास च असायची पणं ती ही अंजली ला तस्स जाणवू द्यायची नाही.अंजली ही तिची ...

  तुझी माझी यारी - 9
  by vidya,s world

  सरूच बोलणं ऐकून अंजली चे डोळे विस्पारतात . अंजली :सरु तुला काय वेड लागलंय का ? खर बोलतेस ना तू ? की माझी गम्मत करत आहेस ? सरु आता ...

  तुझी माझी यारी - 8
  by vidya,s world

  बराच वेळ सरु ची वाट पाहून अंजली शाळेला एकटीच निघून गेली ..रस्त्यात तिला तिच्या इतर मैत्रिणी ही भेटल्या ..शाळेत ही बराच वेळ झाला तरी सरु आली नव्हती ...बहुतेक सरु ...

  तुझी माझी यारी - 7
  by vidya,s world

  पहिली युनिट टेस्ट संपली त्यानंतर गणेश चतुर्थी आली ..सर्वांनी खूप मज्जा केली ..सुट्टी च्या दिवशी सर्व मैत्रिणी मिळून गावातील सर्व मंडळांचे गणपती पाहून आल्या ..सरु आणि अंजली ही ..पुन्हा ...

  तुझी माझी यारी - 6
  by vidya,s world

  अंजली आज पहाटेच उठून तयार झाली होती .ड्रेस ला तर रात्रीच कडक इस्त्री करून टका टक करून ठेवला होता..ब्राऊन कलर चा पंजाबी ड्रेस त्यावर व्हाईट कलर ची ओढणी..असा ड्रेस ...

  तुझी माझी यारी - 5
  by vidya,s world

  अंजली चा प्रसाद मिळाल्या पासून नसीर आता चुकून ही अंजलीच्या वाट्याला जात नव्हता...सरु ने अंजलीची कराम त आपल्या इतर सर्व मैत्रिणी ना सांगितली होती ..त्या सगळ्याच नसीर वर हसू ...

  तुझी माझी यारी - 4
  by vidya,s world

  अंजली किती ही धाडसी असली तरीही कोणत्या ही मुली ला तिच्या चारित्रयावर असे शिंतोडे उडवलेले पाहून वाईट वाटेलच ना ? अंजली ते सर्व पाहून रडू लागली ..सरु तिला समजावत ...

  तुझी माझी यारी - 3
  by vidya,s world

  आज परत शनिवार होता ..अंजली शाळेतून येऊन अभ्यास करत बसली होती तेवढ्यात तिला आठवल की अरे उद्या तर ऑगस्ट चा पहिला रविवार म्हणजे उद्या फ्रेंडशिप डे आहे.. ह ..उद्या ...

  तुझी माझी यारी - 2
  by vidya,s world

  स्कूल मध्ये असा एक ही मुलगा नव्हता ज्याला अंजली आवडत नसे..पणं तिच्या सोबत बोलण्याच धाडस मात्र कोणी करू शकत नसे..कारण ती जशी मुलीनं सोबत प्रेमळ पने वागत असे त्याच्या ...