कादंबरी - जिवलगा .. भाग - ९

(34)
  • 18.1k
  • 12.1k

कादंबरी - जीवलगा ... भाग-९ वा ---------------------------------- आतापर्यंत - (भाग १ ते ८ भाग ८ - थोडक्यात सारांश ....) एका लहानश्या शहरवजा गावातून आलेल्या नेहाची गोष्ट आपण वाचीत आहात .लहानश्या गावातील एक मोठ्या कुटुंबातील नेहा ,शिक्षण पूर्ण करून मोठ्या शहरात नोकरी करण्याच्या उद्देशाने येते ..नोकरी म्हणजे काही तिच्यासाठी सर्वस्व नाहीये , परंतु ,या अफाट दुनियेत वावरणे, इथे लोकात रहाणे..हे शिकावे, हा उद्देश मनात आहे , अनायसे तिच्या हक्काचे एक कुटुंब ,त्यांचे घर ,त्यातील माणसे .यांच्या सोबतीने नेहाचा हा प्रवास सुरु झाला आहे .. सुधामाव्शीच्या घरात नेहाला मधुरीमाच्या रूपाने एक मैत्रीण मिळाली आहे ,वयाने,अनुभवाने मोठी ,तरीपण ही मधुरिमा मैत्रीण नेहाला सांभाळून