एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 18

  • 3.9k
  • 1.8k

अखेर ती सकाळ उगवली ..पियुषला इतका आनंद झाला होता की त्याला काय करावं तेच कळत नव्हतं ..त्याने समीरला फोन लावण्यासाठी मोबाइल हातात धरला पण फोन न करता तसाच ठेवून दिला ..टेबलवर बाईकची चावी त्याला दिसली आणि चावी घेऊन तो सरळ समीरकडे निघाला ..काही क्षणातच तो समीरच्या फ्लॅटवर पोहोचला आणि डोरबेल वाजवू लागला ..समीरला नशा जास्त झाली असल्याने तो बहुतेक आताही झोपूनच होता ..पियुषणे कितीतरी वेळ बेल वाजविल्यावर समीर बाहेर आला ..पियुषला सकाळी - सकाळी त्याच्याकडे बघून तो थोडा हैराण झाला ..तो काही बोलणार तेव्हड्यातच पियुष आत मध्ये येऊन सोफ्यावर बसला ..समीर आताच उठला असल्याने सरळ फ्रेश व्हायला निघाला ..आणि काही