एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 28

  • 4.7k
  • 1.9k

स्वतःच्या मर्जीने लग्न केल्यावर सुरुवातीचे दिवस फारच मजेशीर वाटू लागतात .आधी केवळ मनाने जुडणारे दोन व्यक्ती जेव्हा शरीराने जुळू लागतात तेव्हा त्यांच्यात अनोखं बंधन निर्माण होत जात आणि म्हणूनच ते जीवन प्रत्येकालाच हवं असत ..प्रज्ञा - सलील देखील त्यांना अपवाद नव्हते ..अजिंक्यने पैसे पाठवले असल्याने त्यांना काही दिवस काहीच टेन्शन नव्हतं ...स्वतःची रूम बघून तिथे ते आनंदाने राहू लागले .. त्यांना नव्यानेच एकमेकांचा सहवास इतका आवडू लागला की ते एक क्षण देखील एकमेकांना सोडत नसत ..त्यामुळे ते क्षण त्यांच्या आयुष्यातलं सुंदर पर्व होत गेलं ....सलील - प्रज्ञाला लग्न करून समाधान तर मिळालं होतं पण सर्वांकडून जो सपोर्ट हवा