एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 29

  • 4.2k
  • 2
  • 1.7k

मृणाल जिवाच्या आकांताने अजिंक्य अजिंक्य ओरडत होती पण समोरून अजिंक्य काहीच बोलत नव्हता ..तर बाजूची गर्दी त्याला वाचवा वाचवा अस म्हणताना तिला फोनवर एकूण येत होतं.. यावरून अजिंक्यचा अपघात झाला असल्याचं तिला कळालं होतं पण तो काहीच बोलत नसल्याने तिच्या मनात बऱ्याच शंका निर्माण झाल्या होत्या ..तरीही तिने त्याच नाव घेन थांबवलं नव्हतं ..तिचा प्रयत्न सफल झाला आणि समोरून कुणाचा तरी आवाज आला ..तो बोलू लागला , " ताई ..इथे तुमचा नंबर वाईफ म्हणून सेव्ह आहे तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या पतीचा फार मोठा अपघात झाला आहे ..त्याची स्थिती फारच गंभीर आहे ..तेव्हा तुम्ही शक्य होईल