जिवनधारा काव्यसंग्रह

  • 6.8k
  • 1
  • 1.7k

* जीवनधारा...(काव्यसंग्रह) कवी- शुभम कानडे कविता पहिली कवितेचे शीर्षक *करोना अजून भिडायलायच* एका गल्लीतुन निघालेला करोना आता दिल्ली पर्यंत पोहचला हायया करोनाच्या भीतीनं सारे देश गेले थकूनतरीपण करोना अजून भिडायलायचकधीच नाय झालं ते करून दाखवलंसारं मार्केट ते बंद झालंदेशाला पूर्ण लाँकडाऊनच केलंतरीपण करोना अजून भिडायलायचपूर्ण प्रशासन थकून गेलंलोकांना घरात बसा म्हणून आव्हानच केलंतरीपण करोना अजून भिडायलायचसैनिक,पोलीस,डॉक्टर लोकांचेकरोना कवच म्हणून पुढे झालेपण तेच लोक त्यांच्यावर पलटलेतरीपण करोना अजून भिडायलायचआता काय हाती नव्हता पर्यायज्यांच्यासाठी पुढे झाले त्यांनाच ठोकायचे काम हाती आलेतरीपण करोना अजून भिडायलायचकरोनाने जाता जाता एक शिकवलं पैसा होता हाती पण कोणी काही करू नाही शकलंशेवटी जीव मुठीत धरून घरीच