Best Poems stories in marathi read and download free PDF Home Stories Marathi Stories Marathi Poems Stories Filter: Best Marathi Stories मी आणि माझे अहसास - 13 by Darshita Babubhai Shah 174 हातात रेषा नाहीत. त्याच्या हृदयात टॅटू आहे ************************************************ ** छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला त्रास देऊ नकोस. प्रत्येक वेळी आपले जीवन जाळू नका. ************************************************ ** मद्यपान पार्टीमधील मित्रांन वैचारिक संघर्षाचा संग्रह... by Khushi Dhoke..️️️ 477 अनोळखी सुखाची वाट! कळत जरी असले सर्व मला,तरी नकळत मन तुझ्यात गुंतते......! का, कुणास ठाऊक ओढ तुझीच लागते...?भेटले मुद्दाम ही खंत होती मनाशी, पण, तूही केला माझा सहवास पसंत ... मी आणि माझे अहसास - 12 by Darshita Babubhai Shah 450 आपण हृदयाची सजावट आहात. आपल्याकडे चमकणारे डोळे असतील कोण समजेल तुमचे हृदय? तुला गोष्टी कळतील ***************************************** एक दिवस रंग मजा आणेल एक दिवस दिवानात मोजला जाईल ***************************************** ... मी आणि माझे अहसास - 11 by Darshita Babubhai Shah 456 तुमच्याबरोबर एकटे चालत जाऊ नका. जर इशारा दिला तर निकालही चांगला आहे. परमेश्वरावर विश्वास ठेव प्रत्येक सकाळी पहाटेनंतर *********************************************** आपल्या प्रियजनांच्या आनंदासाठी आनंदी. जाणारे कधीही परत येत नाहीत ************************ मी आणि माझे अहसास - 10 by Darshita Babubhai Shah 471 हृदयातील वेदनांवर उपचार. जाम मध्ये येऊ नका ************************************************* तुला माझ्या प्रेमाची कल्पना नाही कोणीही समुद्राचे मोजमाप करू शकत नाही ************************************************* माझ्या प्रेमाची वागणूक कोण करेल? प्रत्येकज तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 4 by Pradnya Narkhede 792 कुणासाठी ग सये..??उशीची कुशी भिजवताना ती मला पुसतेकुणासाठी ग सये तू रोज आसवं गाळते??या अश्रूंना सामावताना तिला ही कधीतरी गहिवरतेतरी उगाच दिलासा देण्याचा प्रयत्न ती करतेचंद्राकडे बघताना मन माझे ... सत्यान्वेषी माणूस by Sanjay Yerne 441 कवितासंग्रह सत्यान्वेषी माणूस संजय विस्तारी येरणे. भरारी प्रकाशन, नागपूर. सत्यान्वेषी: संजय ... तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 3 by Pradnya Narkhede 744 साज केला आसवांनी आज पापण्यांवरओल्या मिठीत तुझ्या होते बेधुंद रातभरझुरते अजूनही ही वेडी त्या मधुर क्षणांवरघाव घातला कोरूनी विश्वासाचे घरहृदयी चढत गेला कसा यातनांचा थरभावनांची कोंडी नि आठवांची दरड ... तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 2 by Pradnya Narkhede 972 प्रीत हीसुरांचीही परीक्षा होते स्वररागिनीच्या महालीप्रीतीची तर वाटच मुळी कसोटीने भरलेलीमला चोरून बघणारी तूझी नजर मला कळलीहृदयात प्रेम असताना का तू प्रीत ही नाकारली?खुल्या डोळ्यांत प्रेमाची किती मी स्वप्ने ... मी आणि माझे अहसास - 9 by Darshita Babubhai Shah 417 मी आणि माझे अहसास तुमचा सौम्य राग तुमचे हृदय बसायला लावतो. विचार करा जर तुम्ही तुमच्यापासून दूर गेला तर काय होईल ***************************************** मी तुम्हाला कनेक्ट प्रत्येक शाई आवडतात. मी ... तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 1 by Pradnya Narkhede 1.1k पाऊसओल्या सांजवेळी आला गार वारातुझ्या स्मृतींसह मला भेटण्याला ।।गारवा तो आठवांचा स्पर्शीता मनालाहृदयात माझ्या पाऊस दाटून आला ।।मनही माझे त्या पावसात चिंब भिजलेस्मृतींच्या ओझ्याचे गाठोडे रिते झाले ।।हीच तर ... मी आणि माझे अहसास - 8 by Darshita Babubhai Shah 444 मी आणि माझे अहसास शब्दाच्या साहाय्याने कवी जगत आहे. पेनच्या साहाय्याने कवी जगत आहे *************************************** वाह मुशायरे मध्ये काय झाले? गझलच्या मदतीने कवी राहत आहे *************************************** माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त ... नवल्या by Devesh Kanase 1.4k एखाद्याला एकदम लिहायचं वेड लागावा तास काही तरी माझं झाल आणि मी खूप काही लिहू लागलो खूप काही कविता लिहिल्या माझं वय खूपच कमी आहे मी सध्या फक्त 16 ... मी आणि माझे अहसास - 7 by Darshita Babubhai Shah 546 मी आणि माझे अहसास प्रेम वेदना आहे आणि औषध देखील देते. नशीब काय आहे कोणाला मिळाले **************************************** वेदना कमी करणारी मलम देण्यासाठीही आले नाही. मी त्याची वाट पाहात आहे, ... मी आणि माझे अहसास - 6 by Darshita Babubhai Shah 669 मी आणि माझे अहसास भाग- ६ लोक वगळता वगळता. खरे प्रेम कधीच जात नाही ************************************************ ******* कोणीतरी कुठेतरी माझी वाट पहात असेल. मनाने विचार करणे थांबवले आहे ************************************************ ... मी आणि माझे अहसास - 5 by Darshita Babubhai Shah 628 मी आणि माझे अहसास 5 ते मंदिरात शांतपणे बसतात. जाम जाम प्याला आहे, तो शांत आहे ************************************************ आम्ही सर्व काही सहन करू तेरी काम ना सहेंगे हम ************************************************ त्यांना ... मी आणि माझे अहसास - 4 by Darshita Babubhai Shah 818 मी आणि माझे अहसास अर्ध्याहून अधिक आयुष्य हे शिकण्यात घालवते. मी अर्ध्या आयुष्यासाठी जे शिकलो ते मला समजेल ******************************************* वेळ हा सर्वांचा खेळ आहे. माहित नाही आपण केव्हा आहात ... मी आणि माझे अहसास - 3 by Darshita Babubhai Shah 820 मी आणि माझे अहसास- ३ वाटत आहे जगाच्या साखळ्या तोडत अजा प्रेमाच्या बंधनात या ********************************************** फोनवर बोलणे छान वाटले. पण तुम्ही मला भेटायला उत्सुक आहात. ********************************************** चिकणमातीपासून बनवलेल्या, ते मी आणि माझे अहसास - 2 by Darshita Babubhai Shah 1k एस्ना जाम प्यायला जाणे. संध्याकाळचे नाव घेतले जात आहे. ************************* * संध्याकाळ जाम असते आणि काय आवश्यक आहे * * काम किंमत आहे आणि काय आवश्यक आहे * नाव ... मी आणि माझे अहसास - 1 by Darshita Babubhai Shah 1.7k मी आणि माझे अहसास भाग -१ आई " सर्वोत्तम आहे ची आवृत्ती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मानव । ************************************ प्रियजनांशी दुष्ट वागणे ही चांगली गोष्ट नाही । ************************************ ... सोबतीचे नाते by VRUSHALI MAHAKAL 1.7k पार्ट १ कोणीतरी सोबती हा हवाच ? तो मानस जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हंटल जात , की ते सोबत आहेत आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वळणावर त्यांची पाऊल सोबत पडले तर ... जिवनधारा काव्यसंग्रह by Writer Shubham Kanade 1.8k * जीवनधारा...(काव्यसंग्रह) कवी- शुभम कानडे कविता पहिली कवितेचे शीर्षक *करोना अजून भिडायलायच* एका गल्लीतुन निघालेला करोना आता दिल्ली पर्यंत पोहचला हायया करोनाच्या भीतीनं सारे देश गेले थकूनतरीपण करोना ... प्रेमअर्क by Kishor 1.9k प्रेमअर्क (कविता संग्रह) © किशोर टपाल उर्फ (किशोर राजवर्धन) प्रथम आवृती : 2020 या पुस्तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनमुद्रण ... काव्य-संग्रह - श्री दुर्गामाता दर्शन - (नवरात्र -गीतं ) by Arun V Deshpande 1.5k || श्रीदुर्गा माता -दर्शन || (नवरात्र - गीत -संग्रह )------------------------------------------------नमस्कार - वाचक मित्र हो नवरात्र निमित्ताने आई अंबाबाई -कोल्हापूर , माहूरगड निवासिनी -रेणुका माता तुळजापूरची - भवानी आई , सप्तश्रुंगगडावरी ... Short Stories Spiritual Stories Novel Episodes Motivational Stories Classic Stories Children Stories Humour stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Social Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything कुणीतरी शिकवलंय.. by Romesh Mali 2k कुणीतरी शिकवलं जगात वावरताना एक कर स्वतःला म्हण आय डोन्ट केअर ऑदरवाटेल कधी एकटं तर सांग स्वतःला की ,आहे हा सफर एकट्याचा तुज्यातच तुला जगायचंय होऊन एक वाटाड्याजींदगीभर नाही देणार साथ ... पावसाच्या सरी आणि माझी परी । by Milind Gujar 3.8k Copyright © All rights reserved मिलिंद चंद्रकांत गुजर. asserts the moral right to be identified as the author of this work. This book or parts thereof may not be reproduced ... शब्दगंध - कविता by Sonal Sunanda Shreedhar 4.1k नमस्कार! मी सोनल सुनंदा श्रीधर. मी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. काल केलेल्या काव्यरचना आज आपल्या पुढ्यात वाचायला आणत आहे आशा करते, माझ्या कविता आपणास आवडतील.आपल्या प्रतिक्रिया कळवा.काही सुधारणा सुचवायच्या असेल ... नवयुग कवी by Rajashree Nemade 2.3k 1.बाबा आणि मुलीचे प्रेम बाबा आणि मुलीचे प्रेम तर अनोखेच आहे,मुलगी दूर जाताच बाबांचेही मन रमत नाही, असे आहे बाबा आणि मुलीचे प्रेम. जन्माला आलेल्या छोट्या शिशूच्या तोंडावर सर्वात ... राजे by Bhavika (11) 2.6k ???? राजे ???? आपण सगळेच म्हणत असतो 'राजे परत या' 'राजे महाराष्ट्राला तुमची गरज आहे'इ.इ. पन मी म्हणते "का यावं महाराजांनी परत काय गरज आहे त्यांना परत यायची" "त्यांनी ... कवडसा by Vishal Vilas Burungale (11) 3.6k छताच्या इवल्याश्या जागेतून जसा कवडसा आतल्या कभिन्न अंधारावरती प्रकाशाची आशा किरणे सतत तेवत ठेवतो तसाच हा माझा काव्यरूपी कवडसा माझ्या अंतकरणातील निराशेच्या अंधारावरती आशेचे नवनवीन इमले बांधत असतो.