घुंगरू - 6

(12)
  • 9.3k
  • 5.4k

#@घुंगरू@#भाग 6सौ वनिता स. भोगील......मालतीला पाय उचलत नव्हता,,कशीबशी आतल्या खोलीत माईंनी नेली,... बाहेरच्या दारात जाऊन माईंनी शेजारच्या मुलाला हाक दिली, मुलाला बोलावून सांगितले बापू गावाच्या चौकात आसल लागलीच बुलीव त्याला सांग लय घाई हाय लगीच य......... मुलगा धावत बापूंकडे गेला,, निरोप ऐकून बापू धावतच घराकडे आले, माई तोवर बंबात पाणी गरम करायला ठेवत होती,... बापू म्हणाले,,काय ग माई लई घाईत बोलीवलस? काय झालं ग? त्यावर माई म्हणाल्या आर बापू मालती ला कळा यिऊ लागल्यात ,,,, .. बाळंत व्हायची येळ जवळ आली बघ..पर तू आताच जाऊन शेजारच्या गावातून वैद्याला घिऊन ये,मनजी काय इपरित नग घडाय..... बापू "व्हय माई "म्हणून लगेच निघाले.......आतून