ए कलरफुल ऐक ना...

  • 6.2k
  • 1
  • 2k

ये कलरफुल ऐक ना !आज खूप दिवसांनी तिचा फोन आला.ती : काय करतोयमी : हॅलो कोण ? (मी हळूच विचारलं)ती : अरे मी तुझी पिल्लूविसरलास की काय इतक्या लवकर.मी : नाही ग, इतक्या लवकर कसे विसरेल तुला. खूप स्वप्न बघितली आहे ना तुझ्यासोबत.अन ते साक्ष करण्याचं ध्येय देखील ठरवलं आहेमग सहजासहजी कसे विसरेल मी तुलाशक्यच नाही .ती : हो का ?मी : का बरं, म्हणजे काही संशय.ती: नाही रे वेड्यामी: मगती : असचमी : बर ऐकना, तुझा कॉल आल्याशिवाय मी जेवण कधीच करणार नाही.ती : ठीक आहे रे पिल्लू, मी रोज करत जाईल तुला कॉल, नको