मैत्री : एक खजिना... ???... भाग : 4

  • 8.5k
  • 4k

4मागच्या भागात आपण पाहिला कि सान्वी आणि सावी हॉस्पिटल मधे आल्या आहेत. . . . . . . . चला तर मग बघूया पुढे काय होतंय ते... . . . . . . . . . . . . ... ... ... .. ... ... .. सावी सान्वी ला म्हणाली... .. सानू तू हो पुढे मी फळ वैगेरे घेऊन येते... .. . सानू म्हणाली ठीक आहे लवकर ये ग सानू लिफ्ट नी दुसऱ्या मजल्यावर आली. . . . . थोडा पुढे जाऊन तिनी पाहिला तर तिला बाबा दिसले ती त्या दिशेनी चालू लागली. . ... बाबा कडे बघून तिनी एक स्मित हास्य केला... सुमेध बाकावर बसला होता... त्यांनी चेहऱ्यावर हात ठेऊन मान खाली करून तो बसला होता... तिनी खूण करून च बाबांना विचारला कि बोलू का त्याचाशी... बाबा नी मान हलवून होकार दिला... सानू मन घट्ट करून सुमेध च्या शेजारी जाऊन बसली खरं तिला काय बोलाव हे देखील