हरवलेले प्रेम........#०६.

  • 9k
  • 4.2k

रेवा आणि अमायरा समोर असतात आणि काही बाईक त्यांच्या मागे...... असाच काही वेळ जातो आणि दोन बाईक दोघींच्या साईड ने येऊन त्यांना घेरतात.......आणि मग मागची एक बाईक पुढे येते आणि त्यांचा रस्ता अडवून उभी राहते.....मागे मागची दुसरी बाईक थांबलेली असते जेणेकरून या दोघी अडकतील......सगळे बाइकर्स हेल्मेट घालून असतात.....so called kidnappers..... त्या दोघी चेहऱ्यावर राग आणून स्वतःच्या स्कुटी उभ्या ठेवतात आणि उतरून उभ्या राहतात.....त्यांच्याकडे एक नजर बघून दोघी एकमेकींकडे बघतात आणि दोन्ही खांदे उंचावून "कोण?" असा इशारा करतात...मात्र दोघी त्या लोकांपासून अनभिज्ञ असतात..... रेवाला नंतर कळतं की, आपल्याला आज मेसेज आलेला.....हा तो प्रकार असू शकतो....तितक्यात तिला एक कार येताना दिसते.....तिचा संशय