Harvlele Prem book and story is written by Khushi Dhoke..️️️ in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Harvlele Prem is also popular in Moral Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
हरवलेले प्रेम......?? - Novels
by Khushi Dhoke..️️️
in
Marathi Moral Stories
******************************************************************************************** रेवा उच्चशिक्षित चांगली एम. बी. ए. मधे पोस्ट ग्रज्युएट होती......आई वडील दोघेही एका अपघातात गेले होते. त्यांच्यानंतर तिने स्वतःचा एक स्टेटस बनवला होता. आता प्रेमविवाहात अडकल्यावर सुध्दा तिची स्वतः स्वतःच्या अस्तित्वाची झटपट सुरूच होती.........हृषिकेशचा स्वभाव इतक्यात खूप चिडचिडा झालेला होता... तो धड रेवाला प्रेम देखील करत नव्हता... आधी तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येत होता व तिला सरप्राइज करण्याचे एकही निमित्त सोडत नव्हता..... बाहेर फिरायला जाणे तर होतच असे...... पण, इतक्यात ते ही बंद झाले होते........ हळूहळू हेच अनुभव तिला एकटेपणाचे भास आणि अधिकच भयावह वाटत होते......"का? का, तू इतका बदललास तुझ्या रेवासाठी?" सतत ती स्वतःशी त्याला उद्देशून हाच प्रश्न विचारत
******************************************************************************************** रेवा उच्चशिक्षित चांगली एम. बी. ए. मधे पोस्ट ग्रज्युएट होती......आई वडील दोघेही एका अपघातात गेले होते. त्यांच्यानंतर तिने स्वतःचा एक स्टेटस बनवला होता. आता प्रेमविवाहात अडकल्यावर सुध्दा तिची स्वतः स्वतःच्या अस्तित्वाची झटपट सुरूच होती.........हृषिकेशचा स्वभाव इतक्यात खूप चिडचिडा ...Read Moreहोता... तो धड रेवाला प्रेम देखील करत नव्हता... आधी तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येत होता व तिला सरप्राइज करण्याचे एकही निमित्त
इकडे सकाळी लवकर फ्रेश होऊन...... हृषिकेश टेडी सोबत बोलत बसतो......तो रेवा समजूनच बोलत असतो हृषिकेश : "I will never bother you....if you are not interested to talk.......But, baby please talk to me at once. Try to Understand yar.?? Really ...Read Moreyou so much.?" आणि तो आजही तसाच ब्रेकफास्ट विनाच निघून जातो... कदाचित आता आपल्याला या गोष्टीची सवय करून घ्यावी लागेल असा विचार मनात करून आई गालात हसत असतात? कारण, त्यांना माहित असतं आपल्या बाळाच्या आयुष्यात कुणी घर? करतय.... कळणारच मग एका आईपासून काहीच लपू शकणारं नसतं.....??? इकडे तो कालसारखाच वाट बघत उभा असतो...मुळीक सर आज काहीही बोलत नाहीत कारण, त्यांच्या
सायंकाळ होते..... ????? ???????? ??????????? ?????????????? रेवा छान नाईट पँट आणि टँक टॉप घालून खाली येते इकडे अमायरा हॉट पँट आणि क्रॉप टॉप घालून येते......त्या दोघी येतात....अमायरा रेवाला बघून शॉक? होते...... कारण, रेवाला तिने ह्या लूक मधे पहिल्यांदाच बघितले ...Read Moreअमायरा : "woooooo......sweety......I don't belive you are my sweety.... पहिल्यांदाच मी तुला यावर बघतेय......you are looking so cute.....?????????☝️" रेवा : "अग पुरे... तूच इतकी गोड दिसतेस माझ्या पेक्षा......" अमायरा : "नाही.....you are Beauty with brain?..????love you sweety....." रेवा : "love you too........ ammy....... तुला आजपासून मी ammy म्हणेल......? चालेल?" अमायरा : "हो ग? माझी sweety.....☝️??????" . . . . त्या
इकडे हृषिकेश घरी येतो खूप रागात असतो.??...रागातच आपल्या टेडी वर चिडतो..... हृषिकेश : "का तू इतकी कठोर आहेस...??.माझी चूक नसताना तू मला मारलस.?...मला मारलस, मला वाईट वाटलं नाही.... पण, तू ज्याची चूक होती त्याला काहीही बोलली नाहीस....??...का केलंस तू ...Read Moreआवडत तुला मान्य आहे ना मला..... पण, असे मूर्खपणाचे तुझे वागणे का.?? आणि फक्त माझ्याचसाठी..??...इतका वाईट नाही ग मी रेवू......तू का नाही समजून घेत मला.....??? आता तर अक्षरशः तो रडायला लागला होता......त्याच्या मोठ्याने येणाऱ्या आवाजाने आईही वर येऊन उभी.... त्याची आई हे सर्व ऐकते आणि दार लोटून आता शिरते....तो घाबरतो आता आईला काय सांगणार....??. आई : "Hey......rishi...what happened my son....इतका
सकाळ झाली...?... रेवा सकाळी ०६:०० ला उठायची.....सगळे काम आटोपून तिला कॉलेज करावे लागत असे....एकटी असल्याने तिची धावपळ होत असे.....पण, कुठलाही राग मनात न आणता ती सर्व शांत स्वभावानं करून आपलं काम चोख पार पाडत असे......इतक्या सहजतेने ती सर्व हॅण्डल ...Read Moreकी कौतुकाचे बोलही कमी पडतील.....?... ती फ्रेश होऊन रूम मधे आली आणि विचार करू लागली... रेवा : "आपण काल ऋषी ला कानाखाली मारली त्याचं त्याला किती वाईट वाटलं असेल नाही......मी ही मूर्खच आहे तीच कानाखाली मला त्या मूर्ख श्रेयस ला लावायला हवी होती....कसला घाणेरडा आहे राव तो मुलगा.... त्याच्याकडे मी बघणार ही नाही आता....?कसे लोक असतात... कस कुणाला त्रास द्यावा